अक्षरयात्री साहित्य संमेलनातून जागतिक मैत्रीचा संदेश सर्वदूर जाणार; इरोशनी गलहेना यांनी मांडले मत
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विश्व साहित्य संस्कृती चळवळ व अक्षरयात्री प्रतिष्ठान यांनी उभे केलेले काम अत्यंत प्रेरणादायी असून त्यांनी सुरू केलेल्या या संमेलनातून जागतिक प्रेमाची आणि मानवतेची बांधणी होईल तसेच जगातील अनेक देशातील साहित्य व संस्कृती यांचा मिलाफ होऊन जागतिक मैत्रीचा प्रसार सर्वदूर पोहोचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या २६व्या अक्षरयात्री भारत-श्रीलंका … Read more