वजन कमी करण्यासाठी गूळ आणि मध आहे फायद्याची; आहार तज्ज्ञांनी दिली माहिती

Jaggery And Honey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लोकांचे जीवनशैली बदलल्याने त्यांचे वजन देखील झपाट्याने वाढत आहे. आणि या झपाट्याने वाढणाऱ्या वजनामुळे सगळे त्रस्त आहेत. हे वजन नक्की कसे कमी करायचे? याबद्दल सगळेच रोज नवीन उपाय शोधत आहेत. परंतु खराब जीवनशैली, अपुरी झोप, आहारात बदल, फास्ट फूडचे वाढते प्रमाण यामुळे लठ्ठपणा वाढलेला आहे. लठ्ठपणा वाढला की, लठ्ठपणासोबत रक्तदाब, मधुमेह, … Read more