Jio Recharge Plan | Jio ने आणला नवीन रिचार्ज प्लॅन ; 200 दिवसांच्या वैधतेसह मिळणार हे फायदे
Jio Recharge Plan | देशातील अनेक टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी विविध ऑफर आणलेल्या आहेत. आता नवीन वर्ष सुरू होण्यास अगदी काही दिवसच शिल्लक आहेत. अशातच रिलायन्स जिओ नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तयार झालेले आहे. त्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर लॉन्च केलेली आहे. ही ऑफर प्रीपेड प्लॅनची आहे. या ऑफरचा फायदा सगळ्या युजरला नक्कीच होणार … Read more