Jio Reacharge Plan | ‘हा’ आहे जीओचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लॅन; वर्षभराच्या वैधतेसह मिळणार बऱ्याच सेवा

Jio Reacharge Plan

Jio Reacharge Plan | सध्या भारतात अनेक टेलिकॉम कंपन्या उद्यास आलेल्या आहेत. परंतु त्यातील रिलायन्स जिओने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. रिलायन्स जिओ त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन घेऊन येत असतात. अनेक वार्षिक रिचार्ज प्लॅन देखील ते ऑफर करतात. पूर्वी कंपनी 365 दिवसांच्या वैद्यतेचा रिचार्ज प्लॅन 336 दिवसांछा वार्षिक प्लॅन म्हणून देत होती. परंतु. आज आम्ही … Read more