NLC Recruitment 2024 | NLC अंतर्गत 167 पदांसाठी भरती सुरु; येथे करा अर्ज

NLC Recruitment 2024

NLC Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता NLC ने बंपर पदांवर भरतीसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज करू शकता. या भरती मोहिमेसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 जानेवारीपर्यंत भरती मोहिमेसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी या … Read more

Film City Mumbai Bharti 2024 | फिल्म सिटी मुंबईमध्ये नोकरीची संधी ; येथे करा अर्ज

Film City Mumbai Bharti 2024

Film City Mumbai Bharti 2024 | मुंबईमध्ये नोकरी करण्याची एक अतिशय चांगली संधी आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई यांच्या अंतर्गत भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत विधी सल्लागार या पदाच्या रिक्त जागा आहेत. या भरती अंतर्गत 1 रिक्त जागा भरली जाणार आहे. त्यामुळे पात्र … Read more

IT सेक्टरसाठी 2025 सुवर्णकाळ; रोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ

Job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षांत IT सेक्टरमधील नोकऱ्यांमध्ये मोठी घट दिसून येत आहे. पण आता या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. NLB Services या टॅलेंट सोल्यूशन्स कंपनीच्या अहवालानुसार, 2024 च्या दुसऱ्या सहामाहीपासून सुरू झालेली सकारात्मकता 2025 पर्यंत अधिक गती घेईल आणि IT क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील … Read more

SBI SO Recruitment 2024 | स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 169 पदांसाठी भरती सुरु; येथे करा अर्ज

SBI SO Recruitment 2024

SBI SO Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. अनेक लोकांची बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण भारतीय स्टेट बँक (SBI SO Recruitment 2024)अंतर्गत एक मोठी जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत असिस्टंट … Read more

TISS Mumbai Bharti 2024 | TISS मुंबई अंतर्गत नोकरीची संधी; महिना मिळेल 55 हजार रुपये पगार

TISS Mumbai Bharti 2024

TISS Mumbai Bharti 2024 | जे लोक नोकरीच्या शोधात असतात. त्यांच्यासाठी आम्ही नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. जेणेकरून त्यांना देखील चांगल्या प्रकारे नोकरी करता येईल. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. जर तुम्ही मुंबईमध्ये नोकरी करण्यासाठी उत्सुक असाल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ … Read more

ITBP Bharti 2024 | 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ITBP अंतर्गत मोठी भरती जाहीर

ITBP Bharti 2024

ITBP Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीच्या अशीच एक संधी घेऊन आलेला आहोत. ती म्हणजे आता इंडॉटिव्हेट सीमा पोलीस दल एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती एसआय दूर संचार, हेड कॉन्स्टेबल दूरसंचार आणि कॉन्स्टेबल संचार या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण … Read more

Nagpur Police Bharti 2024 | नागपूर शहर पोलीस विभागात नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज

Nagpur Police Bharti 2024

Nagpur Police Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे नागपूर शहर पोलीस विभाग अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत विधी अधिकारी गट अ, विधी अधिकारी गट ब, विधी अधिकारी या … Read more

TISS Mumbai Bharti 2024 | TISS मुंबई येथे नोकरीची मोठी संधी; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज

TISS Mumbai Bharti 2024

TISS Mumbai Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीचे अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई यांच्या अंतर्गत मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत “एसटीपी एसोसिएट, … Read more

BEL Bharti 2024 | BEL अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी भरती सुरु; असा करा अर्ज

BEL Bharti 2024

BEL Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. आज देखील आम्ही नोकरीच्या अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक या पदांच्या … Read more

SBI Bharti 2024 | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी; अशाप्रकारे करा अर्ज

SBI Bharti 2024

SBI Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. अनेक लोकांना बँकेमध्ये काम करण्याची इच्छा असते. आता त्यांची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता), जीएम … Read more