SBI मध्ये मोठी भरती ; तब्बल 13735 रिक्त जागांची जाहिरात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्यांना बँकिंग क्षेत्रात आपलं करियर करायचं असेल त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदांसाठी 13735 रिक्त जागांवर भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. तरी जे या पोस्टसाठी पात्र असतील त्या उमेदवारांना 17 डिसेंबर 2024 पासून 7 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज … Read more

Semiconductor Project In Maharashtra : महाराष्ट्रातील पहिला सेमी कंडक्टर प्रकल्प नवी मुंबईत सुरु; 4000 जणांना नोकऱ्या मिळणार

Semiconductor Project In Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रासाठी आणि राज्यातील तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रतील पहिला सेमी कंडक्टर प्रकल्प (Semiconductor Project In Maharashtra) नवी मुंबईतील महापे MIDC येथे सुरु झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भारतरत्न सचिन तेंडुलकर, जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ.अनिल काकोडकर, उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, … Read more

57 टक्के नोकऱ्यांत 20,000 रुपयांपेक्षा कमी पगार; धक्कादायक अहवाल समोर

work india job report

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण जगण्यासाठी, पोट भरण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी नोकरी करत असतो. चांगल्यात चांगल्या पगाराची नोकरी (Job) शोधून आपल्या जीवनात स्थिर होण्याचा आपला प्रयत्न असतो. परंतु वर्कइंडियाच्या एका रिपोर्टनुसार, देशातील खासगी क्षेत्रात नोकरी (job) करणाऱ्या बहुतेक लोकांची स्थिती दयनीय आहे. बहुतेक लोकांचे पगार दरमहा 20,000 रुपये किंवा त्याहून कमी आहेत असं या अहवालात समोर … Read more

Railway Recruitment 2024 : रेल्वे विभागात 32,000 पदे भरणार; अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती

Railway Recruitment 2024 Ashwini Vaishnaw

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वे मंत्रालय रेल्वे संरक्षण दलात (RPF) 32,000 पदे भरणार (Railway Recruitment 2024) आहे अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत दिली आहे. आपल्या सरकारने रेल्वे विभागात 2014 ते 2024 पर्यंत 5.02 लाख नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या असून, 2004 ते 2014 या काळात यूपीए सरकारच्या कार्यकाळात 4.11 लाख नोकऱ्यांच देण्यात आल्या … Read more

Wipro Job Hiring : Wipro चा मेगा प्लॅन!! 10 ते 12 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार

Wipro Job Hiring 12000 thousand

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध IT कंपनी Wipro ने 2025 या आर्थिक वर्षासाठी मोठा प्लॅन आखला आहे. त्यानुसार कंपनी 10,000 ते 12,000 लोकांची नियुक्ती करणार आहे. यामध्ये कॅम्पसच्या माध्यमातून नियुक्ती आणि कॅम्पस शिवाय होणाऱ्या नियुक्त्यांचा समावेश असेल. गेल्या दोन आर्थिक वर्षांत Wipro कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्याने कपात केली होती. मात्र आता अचानक Wipro 10 ते … Read more

Konkan Railway Corporation Recruitment 2024 : कोकण रेल्वेत नोकरीची संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

Konkan Railway Corporation Recruitment 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मोठी सुवर्णसंधी आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) कडून काही पदांसाठी भरती (Konkan Railway Corporation Recruitment 2024) जाहीर करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना कोणत्याही परीक्षेला सामोरं जाव लागणार नाही, तर थेट मुलाखती द्वारेच उमेदवारांची निवड करण्यात येईल. या भरती अंतर्गत कोणकोणती पदे भरली जाणार? पात्रता काय … Read more

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी; 113 पदांसाठी भरती

Pune Mahanagarpalika Bharti 2024 113 seats

Pune Mahanagarpalika Bharti 2024। नोकरीचा शोध घेताय ? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे पुणे महानगरपालिकेत मेगा भरती सुरु झाली आहे. ही संधी मोठी असून इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी त्वरित अर्ज करण्याची आवश्यकता आहे. आता ही नोकरीची भरती नेमकी कोणत्या पदांसाठी आहे काय अटी तसेच पात्रता आहे हे आज आपण जाणून घेऊया. 113 ज्युनिअर … Read more

10 वी पास उमेदवारांसाठी खुशखबर; Bank Of India मध्ये नोकरीची संधी

Bank Of India Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दहावी पास आहात? सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक आहात? तर मग तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे . कारण 10 वी पास उमेदवारांसाठी बँक ऑफ इंडिया मध्ये बंपर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून या भरती प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी तुम्हाला दहावी पास असणे गरजेची आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

Loco Pilot : लोको पायलटची भरती कशी होते? पगार किती मिळतो?

Loco Pilot

Loco Pilot । रेल्वेने प्रवास प्रत्येक जण करत असतात. त्याचबरोबर रेल्वेमध्ये बऱ्याच सरकारी नोकऱ्यांची भरती देखील केली जाते. रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी देशातील असंख्य युवक फॉर्म भरतात. रेल्वेमध्ये नोकरी लागणे हे बऱ्याच युवकांचे स्वप्न असते. पण रेल्वेमध्ये आणखीन एका पदासाठी भरती केली जाते. हे पद म्हणजे लोको ड्रायव्हर. लोको ड्रायव्हर म्हणजे ट्रेन ड्रायव्हर. परंतु ट्रेन ड्रायव्हर … Read more

फ्रेशर्ससाठी गुडन्यूज! भारतातील IT कंपन्यांत होणार 50,000 जागांसाठी भरती

IT company job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जॉब मार्केटमध्ये गेल्यानंतर अनुभवी व्यक्तींना सहजरीत्या नोकरी मिळून जाते. मात्र नवीन अनुभवामुळे फ्रेशर्सला मार्केटमध्ये लवकर स्थान दिले जात नाही. मात्र आता सर्व फ्रेशर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील नामांकित आयटी कंपन्या जुलै-डिसेंबर या कालावधीत 50,000 जागांसाठी फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहेत. यामध्ये नॉन – आयटी कंपन्यांचा देखील समावेश असेल जे … Read more