सचिनचा रेकॉर्ड तोडण्याबाबत जो रूटचे मोठं विधान; पहा नेमकं काय म्हणाला?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडचा महान फलंदाज जो रूटने (Joe Root) कसोटीत 34 वे शतक झळकावून इंग्लंडकडून सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम केला आहे. तसेच रूटने आत्तापर्यंत कसोटी क्रिकेट मध्ये 12377 धावा केल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जो रूट ७ व्या क्रमांकावर असून त्याने ब्रायन लाराला मागे टाकलं आहे. मात्र रूट जर असाच … Read more