पावसाळा येताच सांधेदुखी का वाढते? जाणून घ्या कारणे आणि उपाय
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बदलत्या हवामानासोबत आपल्याला अनेक शारीरिक बदल देखील होत असतात. पावसाळा आला की, पावसासोबत अनेक आजार देखील सोबत घेऊन येतो. पावसामध्ये व्हायरल इन्फेक्शनची खूप जास्त भीती असते. त्यामुळे अनेक लोक तसेच लहान मुलं देखील पावसाळ्यात आजारी पडतात. तसेच त्यांचे वय झालेले आहे त्या लोकांना सहसा पावसामध्ये सांधेदुखीची समस्या उद्भवतात. परंतु अनेक लोक … Read more