कैलास पर्वतावर आजवर कोणीही का चढाई करू शकला नाही ? जाणून घ्या रहस्यमय कारण

Kailas Parvat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | माउंट एवरेस्ट हा आपल्या जगातील सगळ्यात उंच पर्वत आहे. तरी देखील अनेक लोकांनी माउंट एव्हरेस्ट चढण्याचा विक्रम केलेला आहे. परंतु कैलास पर्वत हा माउंट एव्हरेस्ट पेक्षा 2000 मीटरने कमी उंचीचा आहे. तरी देखील आजवर कोणताही व्यक्ती या कैलास पर्वतावर चढाई करू शकलेला नाही. याचे नक्की कारण काय आहे? हे आज आपण … Read more