Kanyadan Yojana | सरकार करणार मुलींच्या लग्नाचा खर्च; जाणून घ्या नवी योजना आणि पात्रता
Kanyadan Yojana | मुलगी झाल्यावर आई-वडिलांना खूप आनंद होतो. परंतु मुलीच्या जन्मासोबतच त्यांना तिच्या लग्नाची खूप जास्त काळजी लागलेली असते. त्यामुळे मुलीचे जन्मानंतरच पालक तिच्या लग्नासाठी काही ना काही रक्कम ठेवत असतात. अगदी लहान असल्यापासूनच लग्नासाठी येणारा खर्च आणि महागाईचा विचार करता, पालक त्यांच्या मुलींसाठी काही ना काही पूंजी जपून ठेवतात. परंतु आता राज्य सरकारने … Read more