जंगलात गुहेच्या आत आहे महाराष्ट्रातील रहस्यमय मंदिर ; फक्त एका खांबावर उभे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल अनेक तरुण मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना देखील उत्तराखंडामधील केदारनाथचे मंदिर आकर्षण आहे. उत्तराखंडमधील केदारनाथचे मंदिर पाहण्यासाठी अनेक लोक येत असतात. परंतु महाराष्ट्रात देखील असे एक रहस्यमय मंदिर आहे. जे गुहेच्या आत दडलेले आहे. या मंदिराला केदारेश्वर गुहा मंदिर असे नाव देण्यात आलेले आहे. परंतु तुम्हाला जर या मंदिरात जायचे असेल, … Read more