Kisan Rail | किसान रेल पुन्हा सुरु करण्याची खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची मागणी; शेतकऱ्यांना होणार फायदा

Kisan Rail

Kisan Rail | शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील शेतमाल वाहून नेण्यासाठी अनेक वेळा गाड्यांची गरज लागते. परंतु या गाड्या उपलब्ध नसल्याने अनेकवेळा शेतकरी त्यांचा शेतमाल हा रेल्वेने दुसरीकडे बाजारात नेतात. शेतकऱ्यांचा शेतमाल वाहून नेण्यासाठी किसान रेल सुरू करण्यात आली होती. परंतु गेल्या अनेक महिन्यापासून हे किसान रेल बंद आहेत. अशातच आता ही किसान पुन्हा एकदा सुरू करावी. … Read more