Kitchen Tips : फ्रिजमध्ये ठेऊ नका गरम पदार्थ ; बिघडेल आरोग्य आणि फ्रीजही

Kitchen Tips : किचनमधील रेफ्रिजिरेटर म्हणजे घरातले अनेक पदार्थ टिकवण्याचे हक्काचे कपाटच म्हणावे लागेल . भाजी आणि फळांसह इतर अनेक पदार्थ, सॉसेस, मसाले असं बरच सामान आपण फ्रिजमध्ये ठेवतो. मात्र अनेकदा गडबडीत गरम पदार्थ फ्रिजमध्ये ठेवले जातात. तुम्ही देखील दूध किंवा इतर गरम पदार्थ फ्रिजमध्ये ठेवत असाल तर पदार्थ आणि फ्रिज दोन्ही खराब होण्याची शक्यता … Read more

Kitchen Tips : मुंग्यांना पळवण्यासाठी वापरून पहा ‘हे’ सरळ साधे घरगुती उपाय

rid from ants

Kitchen Tips : घरात आपण आपल्या कुटुंबासोयाबत राहत असतो असे जरी आपल्याला वाटत असले तरी आपण आपल्या घरात एकटे नसतो. घरात उपद्रव करणाऱ्या कीटकांचा वावर असतोच असतो. त्यातही मुंग्या म्हणजे बापरे…! सहजासजी निघून न जाणाऱ्या कितीही स्वच्छता केली तरी वारंवार येणाऱ्या लाल, काळ्या मुंग्या अगदी नकोशा वाटतात. अन्नपदार्थ , तेलकट पदार्थ जरा जरी फरशीवर सांडला … Read more

Kitchen Tips : खिडकीच्या जाळ्या झाल्यात धुळकट ? केवळ 3 गोष्टी आणि खिडक्या होतील चकाचक

window cleaning hacks

Kitchen Tips : घराची स्वच्छता करणे म्हणजे मोठे वेळखाऊ आणि मेहनतीचे काम. त्यातही खिडक्यांची स्वच्छता करणे म्हणजे जास्त मेहनत. खिडक्यांना जाळ्या बसवल्या असतील तर त्यामध्ये अधिकच घाण अडकून (Kitchen Tips) बसते. घरात डास, माशा, पाली कीटक येऊ नयेत म्हणून घरांच्या खिडक्यांना जाळया लावल्या जातात. किचनच्या खिडकीची जाळी तर साफ करताना खुप मेहनत घ्यावी लागते. कारण … Read more

Kitchen Tips : रोज रोज लसूण सोलायच्या कामापासून मिळवा मुक्ती ; अशा प्रकारे बनवा लसूण पावडर

garlic

Kitchen Tips : स्वयंपाक रुचकर करायचा म्हंटल्यावर लसूण असायलाच हवा. रोजच्या जेवणापासून अगदी पार्टी मेन्यू मध्ये देखील जेवणाची लज्जत वाढवायला लसूण हवाच. आपल्या रोजच्या जेवणात असे काही पदार्थ असतात ज्याच्यामध्ये लासणाचा हमखास वापर केला जातो. एखाद्या पदार्थाची लज्जत वाढवण्यामध्ये लसणाचा मोठा वाटा असतो. पण लसूण सोलणे हा तितकाच कंटाळवाणा आणि वेळखाऊ प्रकार आहे. शिवाय गडबडीच्या … Read more

Kitchen Tips : FSSAI ने सांगितली दुधातील भेसळ ओळखण्याची ट्रिक ; घराच्या घरी करा दुधाची क्वालिटी टेस्ट

milk

Kitchen Tips : दूध म्हणजे प्रोटीनचा महत्वपूर्ण सोर्स दुधामुळे शरीराला अनेक पोषकतत्व मिळतात. लहान मुलांना तर दूध द्यायला नक्की सांगितले जाते. पण पूर्वीचा काळ आणि आत्ताचा हा वेगळा आहे. इतर गोष्टींप्रमाणे दुधातही भेसळ केली जाते. त्यामुळे असे भेसळयुक्त दूध शरीरासाठी हानिकारक ठरते. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही FSSAI ने सांगितलेली दुधातील भेसळ ओळखण्याची ट्रिक (Kitchen Tips) … Read more

Easy Kitchen Tips : तुमचा सिलेंडर लवकर संपतो? मग ‘या’ टिप्स फॉलो करा, दरवेळेपेक्षा जास्त चालेल

Easy Kitchen Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Easy Kitchen Tips) प्रत्येकाच्या घरात अन्न शिजवण्यासाठी गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. सकाळचा नाश्ता ते रात्रीचे जेवण असा अख्खा दिवस गॅसचा वापर काही ना काही कारणामुळे सुरूच असतो. प्रत्यके सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरात गॅस सिलेंडर अधिक काळ चालवण्याचा पूर्ण प्रयत्न सुरु असतो. मात्र तरीही बऱ्याचवेळा गॅस सिलेंडर वेळेआधीच संपतो. गॅस सिलेंडर लवकर संपल्यामुळे … Read more

Kitchen Tips : पावसाळ्यात कितीही स्वच्छता केली तरी माशा करतात हैराण ? झटपट करा ‘हे’ उपाय

get rid from house fly

Kitchen Tips : पावसाळा हा ऋतू सर्वांना हवाहवासा वाटतो. निसर्गाचे देखणे रूप सर्व मरगळ दूर करून टाकते. पण पावसाळा अनेक आजार देखील घेऊन येतो. या आजारांचे वाहक म्हणजे पावसाळ्यात हमखास उद्भवणाऱ्या माशा आणि डास. पावसाळयात कितीही स्वच्छता केली तरी घरात माशांचा शिरकाव होतोच. म्हणूनच आम्ही आजच्या लेखात तुम्हाला अशा (Kitchen Tips ) काही टिप्स सांगणार … Read more

Kitchen Tips : ‘हा’ पदार्थ मिसळा तेल पिणार नाहीत उडीद वडे ; जाणून घ्या परफेक्ट रेसिपी

medu vada

Kitchen Tips : उडीद वडे हा दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती मधील पदार्थ असला तरी देशभर उडीद वडा खवैय्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. पण उडीद वडे घरी बनवायचे असतील तर थोडे कठीण वाटतात कारण घरचे वडे खुच तेलकट बनतात. असे तेल पिणारे वडे नकोसे वाटतात म्हणूनच आम्ही आज उडीद वाद्यांची अशा खास रेसिपी तुमच्यासाटी घेऊन आलो आहोत की ज्यामुळे … Read more

Kitchen Tips : किचनमधील तेलकट, मेणचट भांडी होतील चमकदार ; वापरा सोप्या ट्रिक्स

utensil cleaning hacks

Kitchen Tips : दररोज स्वयंपाक करीत असताना आपसूकच तेलाचे हात मसाल्याच्या चटणी, मिठाच्या आणि इतर भांड्याना लागत असतात त्यामुळे भाड्यांवर तेलकट चिकट डाग पडतात. शिवाय हे डाग दिसायला खूप वाईट दिसतात. तेलाची किटली, कंटेनर तेल घेताना बाहेरीळ बाजूला लागतेच त्यामुळे हे तेलाचे भांडे सुद्धा साफ करणे मेहनतीचे काम असते. म्हणूनच आम्ही आजच्या लेखात तुम्हाला अशा … Read more

Kitchen Tips : घराच्या घरी बनवा साजूक तूप ; वापरा ‘ह्या’ सोप्या पद्धती

desi ghee

Kitchen Tips : भारतीय आहार पद्धतीमध्ये दुधापासून बनवलेल्या अनेक पदार्थांचा समावेश केला जातो. रोजच्या जेवणात दही, ताक, तूप, दूध अशा पदार्थांचा समावेश असतोच. त्यातही तूप हे भारतीय भोजन परंपरेतील महत्वाचा घटक मानला जातो. रोज एक चमचा तुपाचे सेवन केल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात. लहान मुलांच्या आहारात आवर्जून तुपाचा समावेश केला जातो. मात्र घराच्या घरी तूप … Read more