Kitchen Tips : मिक्स करा केवळ एक पदार्थ आणि इडल्या होतील मऊ, लुसलुशीत, यम्मी…!

Kitchen Tips : रोजच्या नाश्त्याला इडली,डोसे, आंबोळी असे साऊथ इंडियन पदार्थ खायला कुणाला आवडत नाही ? हे पदार्थ संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे नाश्त्याला आवर्जून इडली बनवली जाते. शिवाय आंबवलेल्या पीठात बरेच प्रो बायोटिक्स असतात जे पोटासाठी आणि आतड्यांसाठी चांगले असतात. म्हणून इडली खाण्याचा सल्ला (Kitchen Tips) देतात. मात्र तुम्ही घराच्या घरी इडली बनवत असाल … Read more

Kitchen Tips : पावसाळ्यात तुमचे किचन ठेवा फ्रेश आणि बॅक्टेरियाफ्री ; वापरा सोप्या ट्रिक्स

Kitchen Tips : पावसाळा आला म्हंटल म्हंटलं की पुरेसं ऊन नसल्यामुळे सर्वत्र चीकचीक होऊ लागते. त्यातही किचनमध्ये जिथे पाण्याचा वारंवार वापर होते. तिथे पावसाळ्यात अनेकदा किचकिच होऊन दुर्गंधी यायला लागते. म्हणूनच आम्ही आजच्या लेखामध्ये अशा काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्यामुळे पावसाळ्यात सुद्धा तुमचे किचन फ्रेश असेल. चला तर मग (Kitchen Tips) जाणून घेऊया पावसाळ्याचे … Read more

Kitchen Tips : चिरलेल्या भाज्या फ्रिजमध्ये टिकवून ठेवा ; वापरा ह्या सोप्या ट्रिक्स

Kitchen Tips : सध्याच्या धावपळीच्या जगात जॉब आणि घर सांभाळताना गृहिणींची तारेवरची कसरत होते. त्यातही स्वयंपाक करायचा म्हंटल्यावर किमान १ तास जातोच जातो. भाज्या धुवा, निवडा, चिरा आणि मग वाटण करून भाजी बनवा ह्या गोष्टी खप वेळ खाऊ असतात. पालेभाज्या निवडून ठेवू शकतो. पण इतर भाज्या चिरून ठेवल्या तर त्या खराब होतात. म्हणूनच आजच्या लेखात … Read more

Kitchen Tips: पावसाळ्यात आवर्जून खा रानभाज्या ; चरबी होईल कमी, इतर रोगांवरही गुणकारी

Kitchen Tips: भारतीय आहारपद्धती ही ऋतूनुसार परिपूर्ण आहे. म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात आरोग्यासाठी ज्या भाज्या चांगल्या असतात त्या भाज्या त्या – त्या सिझनला मिळत असतात. पावसाळ्यात सुद्धा उत्तम प्रकारच्या काही रानभाज्या येत असतात. विशेष म्हणजे या भाज्या केवळ या पावसाळ्याच्या २-३ महिन्यातच येत असतात. या भाज्या आरोग्यासाठी खूप उत्तम असतात. चला जाणून घेऊया या भाज्या कोणत्या … Read more

Kitchen Tips : फ्रिजमध्ये ठेऊ नका गरम पदार्थ ; बिघडेल आरोग्य आणि फ्रीजही

Kitchen Tips : किचनमधील रेफ्रिजिरेटर म्हणजे घरातले अनेक पदार्थ टिकवण्याचे हक्काचे कपाटच म्हणावे लागेल . भाजी आणि फळांसह इतर अनेक पदार्थ, सॉसेस, मसाले असं बरच सामान आपण फ्रिजमध्ये ठेवतो. मात्र अनेकदा गडबडीत गरम पदार्थ फ्रिजमध्ये ठेवले जातात. तुम्ही देखील दूध किंवा इतर गरम पदार्थ फ्रिजमध्ये ठेवत असाल तर पदार्थ आणि फ्रिज दोन्ही खराब होण्याची शक्यता … Read more

Kitchen Tips : मुंग्यांना पळवण्यासाठी वापरून पहा ‘हे’ सरळ साधे घरगुती उपाय

rid from ants

Kitchen Tips : घरात आपण आपल्या कुटुंबासोयाबत राहत असतो असे जरी आपल्याला वाटत असले तरी आपण आपल्या घरात एकटे नसतो. घरात उपद्रव करणाऱ्या कीटकांचा वावर असतोच असतो. त्यातही मुंग्या म्हणजे बापरे…! सहजासजी निघून न जाणाऱ्या कितीही स्वच्छता केली तरी वारंवार येणाऱ्या लाल, काळ्या मुंग्या अगदी नकोशा वाटतात. अन्नपदार्थ , तेलकट पदार्थ जरा जरी फरशीवर सांडला … Read more

Kitchen Tips : खिडकीच्या जाळ्या झाल्यात धुळकट ? केवळ 3 गोष्टी आणि खिडक्या होतील चकाचक

window cleaning hacks

Kitchen Tips : घराची स्वच्छता करणे म्हणजे मोठे वेळखाऊ आणि मेहनतीचे काम. त्यातही खिडक्यांची स्वच्छता करणे म्हणजे जास्त मेहनत. खिडक्यांना जाळ्या बसवल्या असतील तर त्यामध्ये अधिकच घाण अडकून (Kitchen Tips) बसते. घरात डास, माशा, पाली कीटक येऊ नयेत म्हणून घरांच्या खिडक्यांना जाळया लावल्या जातात. किचनच्या खिडकीची जाळी तर साफ करताना खुप मेहनत घ्यावी लागते. कारण … Read more

Kitchen Tips : रोज रोज लसूण सोलायच्या कामापासून मिळवा मुक्ती ; अशा प्रकारे बनवा लसूण पावडर

garlic

Kitchen Tips : स्वयंपाक रुचकर करायचा म्हंटल्यावर लसूण असायलाच हवा. रोजच्या जेवणापासून अगदी पार्टी मेन्यू मध्ये देखील जेवणाची लज्जत वाढवायला लसूण हवाच. आपल्या रोजच्या जेवणात असे काही पदार्थ असतात ज्याच्यामध्ये लासणाचा हमखास वापर केला जातो. एखाद्या पदार्थाची लज्जत वाढवण्यामध्ये लसणाचा मोठा वाटा असतो. पण लसूण सोलणे हा तितकाच कंटाळवाणा आणि वेळखाऊ प्रकार आहे. शिवाय गडबडीच्या … Read more

Kitchen Tips : FSSAI ने सांगितली दुधातील भेसळ ओळखण्याची ट्रिक ; घराच्या घरी करा दुधाची क्वालिटी टेस्ट

milk

Kitchen Tips : दूध म्हणजे प्रोटीनचा महत्वपूर्ण सोर्स दुधामुळे शरीराला अनेक पोषकतत्व मिळतात. लहान मुलांना तर दूध द्यायला नक्की सांगितले जाते. पण पूर्वीचा काळ आणि आत्ताचा हा वेगळा आहे. इतर गोष्टींप्रमाणे दुधातही भेसळ केली जाते. त्यामुळे असे भेसळयुक्त दूध शरीरासाठी हानिकारक ठरते. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही FSSAI ने सांगितलेली दुधातील भेसळ ओळखण्याची ट्रिक (Kitchen Tips) … Read more

Easy Kitchen Tips : तुमचा सिलेंडर लवकर संपतो? मग ‘या’ टिप्स फॉलो करा, दरवेळेपेक्षा जास्त चालेल

Easy Kitchen Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Easy Kitchen Tips) प्रत्येकाच्या घरात अन्न शिजवण्यासाठी गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. सकाळचा नाश्ता ते रात्रीचे जेवण असा अख्खा दिवस गॅसचा वापर काही ना काही कारणामुळे सुरूच असतो. प्रत्यके सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरात गॅस सिलेंडर अधिक काळ चालवण्याचा पूर्ण प्रयत्न सुरु असतो. मात्र तरीही बऱ्याचवेळा गॅस सिलेंडर वेळेआधीच संपतो. गॅस सिलेंडर लवकर संपल्यामुळे … Read more