Kitchen Tips | हाताने पीठ न मळता, न लाटता करा मऊ लुसलुशीत चपात्या; वापरा ही सोप्पी ट्रिक्स

Kitchen Tips

Kitchen Tips | आपल्या भारतीय जेवनामध्ये चपाती, भात वरण-भाजी अशा सगळ्या गोष्टी लागतात. तरच आपले जेवण पूर्ण होते. परंतु चपाती बनवणे जरा किचकट काम आहे. सकाळी घाई गडबडीत कामाला जायच्या वेळी चपात्या करायला खूप वेळ लागतो. परंतु आता सकाळी काम लवकर आवरण्यासाठी तुम्ही चपात्या करण्यासाठी काही सोप्या ट्रिक(Kitchen Tips) वापरू शकता. ज्यामुळे अगदी कमीत कमी … Read more

Kitchen Tips: डोसा तव्यालाच चिटकून राहतो? जाळी येत नाही? तर फॉलो करा या टिप्स; कुरकुरीत होईल डोसा

kitchen tips

Kitchen Tips| अनेकजण घरी डोसा मनासारखा म्हणत नाही म्हणून तो खाण्यासाठी हॉटेलमध्ये जातात आणि सांबर, चटणीसोबत त्याचा आस्वाद घेतात. परंतु घरी डोसा बनवून खाण्याची मज्जाच वेगळी असते. हॉटेलमध्ये मिळणारा कुरकुरीत डोसा आपल्याला देखील घरी बनवता येऊ शकतो. त्यासाठी फक्त पुढील टीप्स फॉलो करण्याची गरज आहे. यामुळे तुमचा डोसा कधीही तव्याला चिकटणार नाही तसेच तो जाळीदार … Read more

Kitchen Tips : गृहिणींनो, ‘ही’ सोपी ट्रिक वापरल्यास फ्लॉवरच्या भाजीतून अळ्या निघतील फटाफट

Kitchen Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kitchen Tips) मार्केटमध्ये भाज्यांचा ढीग कोसळलात तरी चांगल्या भाज्या मिळणं जरा अवघडचं. कारण भाज्या पिकवताना वापरली जाणारी खत, औषधांची फवारणी यामुळे भाज्यांमधील महत्वाचे आणि आरोग्याला आवश्यक असणारे घटक आधीच लोप पावलेले असतात. परिणामी आपल्यापर्यंत भाज्या येतात तेव्हा आधीच त्यामधून सत्व कमी झालेले असते. अनेकदा भाज्या पिकवताना वापरली जाणारी औषधे ही भाज्यांमध्ये अळी … Read more

Kitchen Tips : तेलकट पुरीला करा बाय ! अशा पद्धतीने बनवा तेल न पिणारी क्रिस्पी पुरी

Kitchen Tips : महाराष्ट्रीयन सण उत्सवाला पुरीचा बेत नेहमी आखला जातो. श्रीखंड पुरी , आमरस पुरी , पुरी बासुंदी , पुरी भाजी असे पदार्थ नेहमी बनवले जातात. मात्र अनेकदा पुरी बनवली की तेल खूप ओढते. त्यामुळे अगदीच पुरी हातात धरली तरी हाताला तेल लागते. अशा तेलांनी माखलेल्या पुऱ्या म्हणजे मग अनेक आजरांना निमंत्रण . म्हणूनच … Read more

Kitchen Tips : दही लावायला विरजण नाही ? नो टेन्शन …! केवळ दुधात मिसळा ‘हे’ 4 घटक

Kitchen Tips : उन्हाळयाच्या दिवसात दही, ताक, मठ्ठा अशा पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप हितकारक मानले जाते. घरचे दही असेल तर मग अशा पदार्थांची लज्जत आणखीच वाढते. पण पारंपारिक पद्धतीने दही लावणे म्हणजे जवळपास ८ तासांचा कालावधी जातो. शिवाय विरजणच नसेल तर दही लागणार कसे ? हाही मोठा प्रश्न असतोच म्हणूनच आम्ही दही लावण्याच्या काही … Read more

Kitchen Tips : उन्हाळ्यात फ्रिजमध्ये अशा पद्धतीने ठेवा न्यूज पेपर,पहा कमाल

खरंतर उन्हाळा आला म्हंटल की घरात थंड पदार्थांची रेलचेल सुरू होते. अगदी कैरीच्या पन्ह्यापासून आमरस , आईस्क्रीम असेल इतर सगळ्या थंड गोष्टी खाण्यासाठी तुम्ही तयार असता. आणि त्यामुळेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फ्रिज मात्र अशा पदार्थांनी (Kitchen Tips) गच्च भरून जातो. याशिवाय उन्हाळ्यामध्ये अन्नपदार्थ हे लवकर खराब होऊ नयेत म्हणून ते आपसूकच फ्रीजमध्ये वारंवार ठेवले जातात. आज … Read more

Kitchen Tips : उन्हाळयात निघत नाही लोणी ? वापरा सोपी ट्रिक; मिनिटात येईल लोण्याचा गोळा

Kitchen Tips : घरचं साजूक तूप म्हणजे आहाहा …! त्याला काही तोडच नाही. जवळपास प्रत्येक गृहिणी दुधावरची साय साठवून साठवून घरी साजूक तूप बनवत असते. मात्र कधीकधी कितीतरी वेळा ताक ढवळले तरी लोणी येत नाही. विशेषतः उन्हाळ्यामध्ये ही समस्या हमखास उदभवते. त्यामुळे आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे लगेचच लोणी निघेल … Read more

Kitchen Tips : इवल्याशा मुंग्यांचा घरभर उत्पात…! वापरा सोप्या ट्रिक्स मुंग्या होतील सेकंदात गायब

Kitchen Tips : उन्हाळा सुरु झाला म्हंटल की आपल्या घरामध्ये तुम्हाला मुंग्यांचा वावर जास्त प्रमाणात दिसायला लागेल. मग फरशीवर थोडासा जरी अन्नाचा कण जरी पडला तरी त्याला लगेच मुंग्यांची रांग लागतेच. यात काही मुंग्या ह्या उपद्रवी असतात. त्यांच्या चावण्याने खूप (Kitchen Tips) जळजळ तर होतेच पण फोडही उठतात. शिवाय अन्न जर किचनमध्ये चुकून जरी उघडे … Read more

Kitchen Tips : एका वाटीत ठेवा ‘ हा ‘ पांढरा पदार्थ ; फ्रिजमधील दुर्गंधी होईल छूमंतर

Kitchen Tips : उन्हाळा आला म्हंटलं की फ्रीजचा वापर वाढतो यात शंका नाही. उन्हाळ्यात उष्णतेमुळे पदार्थ देखील लवकर खराब होतात. म्हणून अगदी अन्नपदार्थापासून ते थंड पाण्याच्या बाटल्या, आईस्क्रीम , कलिंगड, द्राक्ष यासारखी आणि इतर फळे ठेवलेली असतात. यातील काही पदार्थ जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवल्याने फ्रीज उघडताच त्याचा वास येऊ लागतो. म्हणूनच आम्ही आजच्या लेखात घरच्या … Read more

Kitchen Tips : अहाहा sss थंडगार…! उन्हाळ्यासाठी सोप्या पद्धतीने बनवा सोलकढी

Kitchen Tips : उन्हाळा आला म्हंटलं की घरात वेगवेगळी सरबतं , पेय यांची रेलचेल सुरु असते. त्यातही बच्चे कंपनी घरी असेल तर लिंबू सरबत , कैरीचे पन्हे , विविध फळांचे ज्युसेस अशा गोष्टी आवर्जून बनवल्या जातात. आजच्या लेखात आपण अशाच उन्हाळयात पिण्यासाठी (Kitchen Tips) एकदम परफेक्ट असलेल्या सोलकढीची रेसिपी जाणून घेणारा आहोत. कोकण आणि सोलकढी … Read more