Konkan Expressway : मुंबई ते गोवा अवघ्या 6 तासांत; सरकारने आखलाय मास्टर प्लॅन

Konkan Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईहुन गोव्याला जाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. मात्र त्यासाठी मुंबई गोवा महामार्ग हा एकच पर्याय आहे. परंतु मागील अनेक वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडलेले आहे, त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आणि खराब रस्त्यामुळे मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी १२-१२ तास गाडीत बसावं लागतंय. यावर उपाय करण्यासाठी आणि प्रवाशांचा … Read more