कोकणरेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदवार्ता ! ‘या’ तारखेपासून सुरु होणार नवी एक्सप्रेस ट्रेन

konkan railway

देशात सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वेचा मोठा वाटा आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करीत असतात. ज्या मार्गावर रेल्वे नाही तिथे सुद्धा आता रेल्वे ट्रॅक आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. महाराष्ट्रात सुद्धा रेल्वेचे प्रवासी अधिक आहेत. कोकण रेल्वेचा सुद्धा मोठा वाटा महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये आहे. कोकण रेल्वेच्या बाबतीत रेल्वे विभागामार्फत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

दिवाळीच्या सुट्टीत कोकण, गोव्याला जाण्याचा प्लॅन करताय ? कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात ‘या’ तारखेपासून बदल

konkan railway

सध्या दिवाळीचा हंगाम सुरू असून दिवाळीमध्ये सुट्टीचा कालावधी असतो. या सुट्टीच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कोकणात फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण कोकण रेल्वे कडून रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. हा बदल बिगर पावसाळी गाड्यांच्या वेळापत्रकात करण्याचा निर्णय कोकण रेल्वे कडून घेण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या गाड्यांच्या … Read more

प्लॅटफॉर्मच्या कामामुळे कोकण रेल्वेच्या तीन गाड्यांवर परिणाम

konkan railway

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस वरील प्लॅटफॉर्म क्रमांक 11 आणि 12 च्या लांबीच्या विस्ताराचं काम अद्याप पूर्ण झालं नाही. त्यामुळे डिसेंबर अखेर पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. मात्र या कामामुळे रेल्वेचे वेळापत्रक बदलले जाणार आहे. याचा परिणाम कोकण रेल्वेवर सुद्धा होताना दिसतो आहे. त्यामुळे जर तुम्ही येत्या काही दिवसांमध्ये कोकण रेल्वे प्रवास करणार असाल तर … Read more

कोकणवासीयांची परतीची चिंता मिटली ! सोडण्यात येणार जादा रेल्वे गाड्या

कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. चाकरमानी आवर्जून कोकणात जात असतात. कोकणात जाण्यासाठी बस आणि रेल्वेची खास सोय परिवहन महामंडळ आणि रेल्वे विभागाकडून करण्यात आली होती. आता चाकरमान्यांना परतीची चिंता वाटत असेल तर काही काळजी करू नका कारण त्याची देखील सोय रेल्वे विभागाकडून करण्यात आली आहे. कोकणातून परतणाऱ्या … Read more

Railway News : गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना पश्चिम रेल्वेची भेट ! 6 विशेष गाड्यांचे नियोजन

Railway News : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. कोकणात तर हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यानिमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यात वसलेला कोकणवासी आवर्जून आपल्या घराकडे परतत असतो. त्यामुळे महिनाभर आधी रेल्वे आणि एसटीचे बुकिंग सुरु केले जाते. तरीदेखील रेल्वे गाडयांना गर्दी होतेच. अगदी हीच बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वे सोबत पश्चिम रेल्वेने सुद्धा … Read more

Ganesh Utsav 2024 : खुशखबर ! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेकडून 202 विशेष गाड्यांचे नियोजन

Ganesh Utsav 2024 : आपल्याला माहीत असेल की कोकणामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वसलेला कोकणवासी हा आपल्या गावी जात असतो. त्यासाठी आधीच रिझर्वेशन आणि बुकिंग कोकणवासीयांनी केलेलं असतं. या काळामध्ये रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे कडून अतिरिक्त गाड्यांचं नियोजन केलं जातं. … Read more

Mharashtra Rain : रेल्वे बोगद्याच्या समोरच कोसळली दरड ; कोकण रेल्वे वाहतूकीवर परिणाम

Mharashtra Rain : महाराष्ट्रात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यातही मागच्या दोन दिवसात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा परिणाम रेल्वेच्या वाहतुकीवर झाला असून कोकण रेल्वे मार्गावरील सेवा रविवारी सायंकाळ पासून विस्कळीत झाले असून, या विस्कळीतपणामुळे लांब पल्ल्याच्या पाच गाड्या (Mharashtra Rain) … Read more

Konkan Railway : महत्वाची बातमी ! कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्या रद्द

Konkan Railway : राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्याचप्रमाणे मागच्या दोन दिवसांमध्ये कोकण विभागात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. याचा परिणाम कोकण रेल्वेवर झाला असून गोव्यातील पेडणे येथील रेल्वे बोगद्यामधून पाणी पाहत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मांडवी, तेजस तसेच जनशताब्दी सह आज बुधवार दिनांक 10 जुलै रोजी धावणाऱ्या काही गाड्या … Read more

Konkan Railway : कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करा; कोकण विकास समितीचे आमदारांना पत्र

Konkan Railway : कोकणची राणी, कोकण रेल्वे प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली आहे. दररोज हजारो प्रवासी कोकण रेल्वेने प्रवास करत असतात. 1990 साली कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway) ची स्थापना झाली होती. त्यानंतर आतापर्यंत कोकण रेल्वेची आगेकुच सुरूच आहे. मात्र आता कोकण रेल्वे कार्पोरेशनचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यात यावे अशी मागणी कोकण विकास समितीकडून करण्यात आले … Read more

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!! 31 मे रोजी कोकण रेल्वेच्या या मार्गावर मेगाब्लॉक राहणार

Kokan Railway Megablock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मे महिन्याच्या सुट्ट्या संपत आल्यामुळे गावी गेलेले कोकणकर पुन्हा कामासाठी शहरात परतत आहेत. अशा चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेकडून येत्या 31 मे रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येणार आहे. ज्याचा प्रवाशांवर मोठा परिणाम होईल. तसेच, शहरात परतणाऱ्या प्रवाशांचे हाल ही … Read more