क्रुणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, दुसरा टी -20 सामना पुढे ढकलला
नवी दिल्ली । आज भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी -20 सामना पुढे ढकलण्यात आला आहे. भारतीय क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे कोलंबोमधील आजचा…