कुलदीपने टाकला बॉल ऑफ दी ईयर; फलंदाजांची दांडी गुल (Video)
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना आजपासून सुरु झाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्याच दिवशी भारतीय फिरकीपटूंपुढे इंग्लंडने पुन्हा एकदा लोटांगण घातलं. कुलदीप यादवने ५ बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडं मोडलं आहे. यावेळी कुलदीपने (Kuldeep Yadav) एक असा भन्नाट चेंडू टाकला की तो … Read more