Post Office मधील ‘या’ योजनांवरील व्याजदरात वाढ; सरकारकडून नववर्षावर Gift
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office Scheme) गुंतवणूक करणाऱ्या लोकांसांठी केंद्र सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे . सरकारने पोस्ट ऑफिस एफडी (FD), एनएससी (NSC) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसह (SCSS) लहान बचत ठेव योजनांवर व्याजदर 1.1 टक्क्यांनी वाढवले आहेत. हे दर 1 जानेवारी 2023 पासून लागू होतील. या वाढीनंतर ठेवीदारांना छोट्या बचत … Read more