लाडकी बहीण योजनेला पुन्हा गती; योजनेत किती महिला अपात्र ठरणार?

Ladaki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणूका झाल्यानंतर महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले. त्यामुळे लाडकी बहीण योजनेला पुन्हा गती मिळालेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे योजनेच्या अंमलबजावणीमध्ये थोडा विलंब झाला होता, पण राज्य सरकारने नवीन जबाबदारी स्वीकारली असून , या स्थगित अर्जाची छाननी पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे योजनेला किती महिला पात्र तसेच अपात्र आहेत, याची पडताळणी … Read more

मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांची लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठी घोषणा

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काल म्हणजेच 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. आणि त्यानंतर त्यांची पहिली पत्रकार परिषद देखील झालेली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक नवीन घोषणा केलेल्या आहेत. यामध्ये त्यांनी लाडकी बहिणीने बाबत देखील घोषणा केलेली आहे. विधानसभा निवडणूकीमध्ये महायुती सरकारला यावर्षी भरघोस यश मिळालेले आहे. आणि … Read more

‘या’ महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजेनचा लाभ; जाणून घ्या सविस्तर माहिती

Ladaki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महायुती सरकारने महिलांसाठी आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलेली आहे. विधानसभा निवडणुकीआधीच माहिती सरकारने ही योजना चालू केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देखील दिलेले आहे. आतापर्यंत या योजनेचे 5 हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. जुलै महिन्यामध्ये सरकारने या योजनेची घोषणा केली. आणि तेव्हापासूनच दर महिन्याला … Read more

‘या’ महिन्यापासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये; मोठी माहिती आली समोर

Ladaki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत जवळपास राज्यातील अडीच कोटी महिलांना लाभ मिळालेला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्यांना 1500 रुपये देणार असल्याची घोषणा सरकारने केली. आणि त्याप्रमाणे 5 हप्ते देखील महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. अशातच विधानसभा निवडणुकीपूर्वी … Read more

लाडकी बहीण योजनेमुळे महिला बनल्या स्वावलंबी ; व्यवसायात घेतली भरारी

ladaki bahin swavlambi

महाविकास आघाडी सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ या योज़नेला विरोधकांकडून कडाडून विरोध करण्यात आला मात्र या योजनेतुन महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. आणि त्याचा उपयोग महिलांनि स्वात:ला सक्षम बनवण्यासाठी केलाय. महाराष्ट्रात महायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक स्वातंत्र्यासाठी कुटुंबात समाजात स्वतःचे कणखर स्थान निर्माण व्हावे या उद्देशाने राज्यात … Read more

लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मोठा लाभ, महिला बनू लागल्या आत्मनिर्भर

ladaki bahin yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महायुतीची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतात. या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत ७५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले असून, तब्बल अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. मात्र हि योजना जाहीर झाल्यापासूनच विरोधकांकडून या योजनेवर सातत्याने टीका … Read more

लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा 2100 रुपये, वाचा महायुतीच्या जाहीरनाम्यातील महत्वपूर्ण गोष्टी

mahayuti sarkar

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पंधरा दिवस शिल्लक असतानाच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ,यांच्या महायुतीने आपला धमाकेदार जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा मिळणारी पंधराशे रुपये ची रक्कम 2100 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. या जाहीरनाम्यातील काही इंटरेस्टिंग फॅक्टर्स विषयी जाणून घेणार आहोत महिलांसाठी विविध योजना, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ,शेतकऱ्यांना कर्जमाफी, … Read more

लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी ठरणार मैलाचा दगड; अर्थसंकल्पात केलीये भविष्यातील निधीची तरतूद

Ladaki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारने त्याचप्रमाणे राज्य सरकारने विविध गटातील नागरिकांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. ज्याचा फायदा देखील नागरिकांनी घेतलेला आहे. परंतु अनेक योजना आणून देखील लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला अपयश आले. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली. ज्या योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे आहे. या योजनेअंतर्गत … Read more

Mukhymantri Ladaki Bahin Yojana | नोव्हेंबरमध्ये ‘या’ तारखेला महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे; एकनाथ शिंदेनी दिली माहिती

Mukhymantri Ladaki Bahin Yojana

Mukhymantri Ladaki Bahin Yojana | महायुती सरकारने राज्यातील नागरिकांसाठी अनेक विविध योजना राबवलेल्या आहेत. याचा फायदा सगळ्यांनाच झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Mukhymantri Ladaki Bahin Yojana) घोषणा केली. या योजनेची संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आणि ही योजना अगदी काही दिवसातच खूप लोकप्रिय झाली. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर … Read more

Ladki Bahin Yojana Suspend : लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली ! निधी सरकारने थांबवला ; योजना तात्पुरती स्थगित

Ladki Bahin Yojana Suspend

Ladki Bahin Yojana Suspend : महायुती सरकारची अतिशय लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’. या योजनेचा लाभ तुम्ही देखील घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. महायुती सरकार कडून वारंवार विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ही योजना बंद होणार नाही असे सांगण्यात येत होते. मात्र ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे … Read more