Akhil Bharatiya Marathi Natya Parishad : मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर; अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडींना करणार सन्मानित

Akhil Bharatiya Marathi Natya Parishad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा नुकताच जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आनंदाची बातमी अशी की. मराठी कलाविश्वात दिग्गज कलाकारांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ अर्थात सर्वांचे लाडके मामा आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी याना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार … Read more

Credit-Card : या क्रेडिट कार्ड धारकांना मिळू शकते ताज आणि ITC सारख्या आलिशान हॉटेल्समध्ये मोफत राहण्याची सुविधा

credit cards

Credit-Card : क्रेडिट कार्ड वापरणे आणि त्याची बिले वेळेवर भरणे केवळ CIBIL स्कोअर सुधारत नाही. खरं तर, अनेक क्रेडिट कार्ड कंपन्या एकापेक्षा जास्त सुविधा (क्रेडिट कार्ड सुविधा) देतात. क्रेडिट कार्डद्वारे (Credit-Card) पेमेंट केल्यावर अनेक कॅशबॅक, गिफ्ट व्हाउचर आणि कूपन उपलब्ध आहेत. ज्याच्या मदतीने खरेदी, चित्रपटाची तिकिटे, खाद्यपदार्थ, विमान प्रवास इत्यादी अनेक गोष्टींवर मोठ्या प्रमाणात सूट … Read more

Zombie Virus : हजारो वर्षे बर्फाखाली लपलेला व्हायरस पुन्हा आणू शकतो महामारी; शास्त्रज्ञांनी दिला इशारा

Zombie Virus : कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगाच्या नाकी नऊ आणले होते. तो काळ आठवला तरी आजही भीती वाटल्याशिवाय राहत नाही. आता शाश्त्रज्ञानी कोरोनापेक्षा भयंकर व्हायरस बाबत चेतावणी दिली आहे. वितळणारा आर्क्टिक पर्माफ्रॉस्ट झोम्बी व्हायरस (Zombie Virus) सोडू शकतो, असे द गार्डियनच्या अहवालात सांगितले आहे. या व्हायरस मुळे पुन्हा एकदा कोरोना काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ … Read more

Business Idea : वर्षभर भरघोस उत्पन्न देतात ‘हे’ व्यवसाय ; जाणून घ्या

business idea

Business Idea : तुम्ही देखील नोकरी सांभाळत एखादा व्यवसाय करू इच्छित असाल किंवा पूर्णपणे तुम्हाला एखाद्या व्यवसायात उतरायची इच्छा असेल तर आज हा लेख तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल. व्यवसाय करायचं म्हंटल तर नक्की कोणता व्यवसाय (Business Idea) करायचा ? त्यातही व्यवसाय असा असला पाहिजे ज्यातून बारा महिने उत्पन्न मिळेल. आज आम्ही तुम्हाला अशाच बारमाही चालणाऱ्या … Read more

WhatsApp Update : WhatsApp चा पुन्हा जगभर धमाका …! नवीन 3 अपडेट्स ना लोकांची पसंती

WhatsApp Update: इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप जगभरात २ अब्जाहून अधिक लोक वापरतात. हे अॅप वापरण्यास अतिशय सोपे आहे. कंपनी वेळोवेळी व्हॉट्सअॅपमध्ये नवनवीन फीचर्स अॅड करत असते. मागील वर्षी, व्हाट्सएपने (WhatsApp Update) चॅनेल वैशिष्ट्य थेट केले होते ज्याद्वारे वापरकर्ते त्यांच्या आवडत्या निर्माते, संस्था, सेलिब्रिटी इत्यादींना मोबाईल नंबरशिवाय जोडू शकतात. लॉन्च झाल्यापासून अवघ्या काही महिन्यांतच, WhatsApp चॅनेलचे … Read more

Ram Mandir : राम मंदिराला दररोज किती मिळते दान ? महिन्याचा आकडा ऐकून उंचावतील भुवया…!

ram mandir daan

Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला श्री राम मंदिराचा उदघाटन सोहळा पार पडणार आहे पण त्यापूर्वीच श्री रामांच्या दर्शनासाठी अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. शिवाय भाविक देवाची पूजा करून मोकळ्या मानाने दानही करत आहेत. सध्या प्रभू रामांच्या दानपेटीत दररोज तीन ते चार लाखांच्या देणग्या येत आहेत. जर आपण संपूर्ण महिन्याबद्दल बोललो तर … Read more

Petrol Diesel Price : आता पुन्हा एकदा पेट्रोल स्वस्त होण्याचा दावा, खरंच पेट्रोल स्वस्त होणार ?

petrol

Petrol Diesel Price : सध्याचे पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. त्यामुळे पर्यायाने इलेक्ट्रिक वाहन आणि गॅस किट असलेल्या गाड्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येतो आहे. मागच्या अनेक दिवसांपासून पेट्रोल स्वस्ताईच्या अनेक बातम्या तुम्ही पहिल्या असतील पण प्रत्यक्षात मात्र काही पेट्रोल स्वस्त झाले नाही. मात्र आता पुन्हा एकदा पेट्रोल … Read more

पुणे – अजनी – पुणेसह चालवल्या जाणार 36 गाड्या ; मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्य रेल्वे सध्या अनेक हिताचे निर्णय घेत आहे. त्यामध्ये अतिरिक्त गाड्या सोडणे, प्रवाश्यांसाठी नवीन रेल्वे सुरु करणे यामुळे प्रवाश्यांना सणासुदीतही प्रवास करण्यास दिलासा मिळतो. त्याचप्रमाणे याहीवेळी मध्य रेल्वेने पुणे – अजनी – पुणेसह तब्ब्ल 36 गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता या गाड्या कोणत्या असतील आणि त्यांचे वेळापत्रक कसे असेल याबाबत … Read more

चक्रीवादळ मिधिलीमुळे ‘या’ राज्यांना दिला रेड अलर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हवामानात सतत बदल होत असतात. त्या बदलाच्या परिणामामुळे मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येतो. आता काहीसी अशीच स्थिती होते का असा प्रश्न पडला आहे. त्याच कारण बनलय मिधिली चक्रीवादळ. हे वादळ बांगलादेशच्या दिशेने हे वादळ सरकत असून काही राज्यांना याबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. उत्तर – पूर्व राज्यामध्ये … Read more

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात नवरात्र उत्सव सुरू आहे. मात्र तरी देखील या काळात महिला अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. नुकतीच कोल्हापूर येथील हातकणंगले तालुक्यात एकतर्फी प्रेमातून 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत लैंगिक अत्याचार केल्यानंतर मुलीची गळा आवळून हत्या ही करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या चार तासात … Read more