जूनपासून राज्यांतील ‘या’ मुलींना मिळणार मोफत शिक्षण; चंद्रकांत पाटलांची घोषणा

Free Education

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुलींच्या शिक्षणासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. येत्या जून महिन्यापासून राज्यातील ज्या मुलींच्या पालकांचे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्या सर्व मुलींना 600 अभ्यासक्रमाचे शिक्षण मोफत (Free Education) देण्यात येणार आहे. त्यामुळे या मुलींना शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार … Read more

अखेर विमानात तालिबानविषयी विनोद करणाऱ्या ‘त्या’ भारतीय विद्यार्थ्याची निर्दोष मुक्तता!

Aditya Varma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 2022 साली भारतीय वंशाच्या आदित्य वर्मा (Aditya Varma) या ब्रिटीश विद्यार्थ्याने विमान उड्डाणावेळी आपल्या काही मित्रांना तालिबानसंदर्भात (Taliban) एक विनोद स्नॅपचॅटवर पाठवला होता. याप्रकरणी त्याच्यावर स्पॅनिश न्यायालयात खटला देखील सुरू होता. आता या खटल्यामध्ये आदित्य वर्माची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल दोन वर्षानंतर त्याला न्यायालयाने निर्दोष जाहीर केले आहे. त्यामुळे आदित्य … Read more

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर भरधाव कारची कंटेनरला धडक; तिघांचा जागीच मृत्यू

Samriddhi Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून तर दोनजण गंभीर जखमी आहेत. ही अपघाताची घटना शुक्रवारी वैजापूर – कोपरगाव सीमेवरील धोत्रे शिवारात घडली आहे. या अपघातामुळे काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. … Read more

अबब! काशी विश्वनाथ मंदिरातील मुख्य पुजाऱ्यांना मिळणार 90 हजार रुपये मानधन

Kashi Vishawanath Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशातील सुप्रसिद्ध मंदिरांमध्ये श्री काशी विश्वनाथ मंदिराचा (Kashi Vishwanath Temple) देखील समावेश आहे. आता याच मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांना 90 हजार रुपये मानधन मिळणार आहे. तर कनिष्ठ पुजाऱ्यांना 80 हजार तसेच सहाय्यक पुजाऱ्यांना 65 हजार रुपये मानधन देण्यात येईल. काशी विश्वनाथ मंदिरात काम करणाऱ्या या पुजाऱ्यांना मानधन देण्यासंदर्भात न्यासच्या 105 व्या बैठकीत निर्णय … Read more

‘ही’ आहेत जगातील सर्वात महाग चॉकलेट्स; किंमत ऐकूनच तुम्हीही थक्क व्हाल

Chocolate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्या जगामध्ये असे खूप लोक आहेत ज्यांना चॉकलेट (Chocolate) प्रचंड आवडत. फक्त लहान मुलेच नाहीत तर मोठी माणसे देखील चॉकलेटसाठी वेडी असतात. चॉकलेट हे कोणालाही आनंद देऊ शकते. तसेच चॉकलेट खाल्ल्यामुळे आरोग्यासाठी देखील अनेक फायदेशीर लाभ होतात. परंतु या सगळ्यात आपण हा विचार करत नाही की आपण खात असलेल्या मूळ चॉकलेटची खरी … Read more

Uttarakhand violence: उत्तराखंडमधील हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू 225 जण जखमी; नेमके घडले काय?

Uttarakhand

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरामध्ये शांत ठिकाण मानल्या जाणाऱ्या उत्तराखंडमध्ये (Uttarakhand violence) हिंसाचार उफाळून आला आहे. याठिकाणी तब्बल 225 जण जखमी होऊन 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या ठिकाणातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सध्या या घटनेनंतर उत्तराखंडमध्ये पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागात अधिक सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात … Read more

मोठी बातमी! राज्यातील शाळांची वेळ बदलली; शासनाकडून जीआर जारी

School Time

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने शाळांच्या वेळेसंदर्भात (School Time) एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतर किंवा नऊ वाजता भरवा, असा जीआर सरकारने जारी केला आहे. या निर्णयामुळे आता सर्व शाळांना या वेळेनुसार शाळा भरवणे सक्तीचे असणार आहे. राज्य सरकारने मुलांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला … Read more

अल्झायमर आजारावर वियाग्रा औषध ठरू शकते प्रभावी? संशोधनातून मोठी माहिती समोर

Viagra medician

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अल्झायमर आजाराला (Alzheimer’s) लढा देण्यासाठी प्रभावी औषधाचा शोध डॉक्टर आणि संशोधक गेल्या अनेक दशकांपासून करत आहेत. मात्र आता काही संशोधकांना या अल्झायमर आजाराचा वियाग्रा औषधाशी (Viagra Drug) संबंध असल्याचे आढळून आले आहे. एका संशोधनामध्ये, “जे पुरूष वियाग्रा हे औषध घेतात त्यांना अल्झायमर रोगाचा धोका कमी होऊ शकतो” अशी मोठी माहिती समोर आली … Read more

बाळाचा जन्म होताच आईला मिळणार 6 हजार रुपये; जाणून घ्या सरकारच्या ‘या’ योजनेविषयी

Matru Vandana Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महिलांसाठी सरकारकडून अनेक विविध योजना राबवल्या जातात. यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे मातृत्व वंदन योजना (Matru Vandana Yojana) होय. या योजनेअंतर्गत बाळ झाल्यानंतर आईला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते. ही योजना सध्या महाराष्ट्रामध्ये राबवली जात आहे. पात्र महिलांना योजनेअंतर्गत हप्त्यामध्ये ही रक्कम देण्यात येते. त्यामुळे या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र … Read more

संभाजीनगरमध्ये रंगणार पहिले ‘शिक्षक साहित्य संमेलन’! कवी हबीब भंडारे भूषवणार अध्यक्षस्थान

Shikshak sahitya samelan

छत्रपती संभाजीनगर : शिक्षण विभाग जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे येत्या 10 फेब्रुवारी रोजी पहिले शिक्षक साहित्य संमेलन प्रसिद्ध शिक्षक कवी, लेखक, गीतकार डॉ. हबीब भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी दिलीप सिरसाठ व रमेश ठाकूर यांनी दिली आहे. येत्या शनिवार म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी सकाळी … Read more