मोठी बातमी! नांदेडमध्ये बाळूमामाच्या भंडाऱ्यात महाप्रसाद खाल्ल्याने हजारो लोकांना विषबाधा

Nanded

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नांदेडमधील (Nanded) लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे बाळूमामांच्या पालखीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमात हजारो लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमात महाप्रसाद घेण्यासाठी हजारो भाविक वेगवेगळ्या ठिकाणाहून याठिकाणी आले होते. मात्र मंगळवारी रात्री महाप्रसादात भगर खाल्ल्यामुळे सर्वांना विषबाधा झाली. यानंतर त्रास होत असलेल्या सर्व व्यक्तींना शासकीय आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात … Read more

फक्त एका चुकीमुळे तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामं; त्वरित मोबाईलमधल्या बदला या सेटिंग्स

Mobile Setting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज कालच्या जगात मोबाईल हॅक करून, ओटीपीच्या माध्यमातून कोणत्याही एका व्यक्तीच्या खात्यावरून पैसे काढणे सोयीचे झाले आहे. त्यामुळेच अनेक हॅकर्स या नव्या ट्रिक्स वापरून समोरच्या व्यक्तीकडून पैसे लुबाडतात. अशा अनेक कारणांमुळे आपल्याकडे असलेला असलेला स्मार्टफोन व्यवस्थितरित्या वापरणे गरजेचे आहे. सर्वात प्रथम या स्मार्टफोनमध्ये काही महत्त्वाच्या सेटिंग्स करण्याची आवश्यकता आहे. या सेटिंग्स नेमक्या … Read more

सावधान! आता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्यांना होणार अटक? ‘या’ राज्यात कठोर नियम लागू

Live In Relationship

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या तरुण वर्गामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live In Relationship) राहण्याची जास्त क्रेझ दिसून येत आहे. मात्र आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यावर राज्यामध्ये बंधन घालण्यात येणार आहेत. भविष्यात समान नागरी संहिता लागू झाल्यानंतर उत्तराखंडमध्ये वेब पोर्टलवर लिव्ह इन संबंधांत रहात असल्याची नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी न केल्यास संबंधित जोडप्याला सहा महिने … Read more

मध्य प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू तर 87 लोक जखमी

Madhya Pradesh Factory Fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) हरदा येथे एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट (Cracker factories) झाल्यामुळे 60 पेक्षा अधिक घरांना आग लागली आहे. तसेच 87 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. याबरोबर 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सध्या जखमी झालेल्यांना उपचारासाठी हरदा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या … Read more

भाजप महायुतीत सामील झाला आणखी एक पक्ष!!

shinde pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवरच राज्यातील महायुतीला बळकट करण्यासाठी ॲड. श्रीहरी बागल (Shrihari Bagal) राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय स्वराज्य सेनेला (Rashtriya Swarajya Sena) महायुतीतील (Mahayuti) घटक पक्ष म्हणून सहमती देण्यात आली आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या काळात महायुतीची ताकद आणखीन वाढली आहे. राष्ट्रीय स्वराज्य सेनेला महायुतीचा … Read more

Bharat Rice Yojana: खुशखबर! आजपासून ग्राहकांना 29 रूपये किलो दराने तांदूळ मिळणार

Rice Low Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळेच या महागाईला रोखण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकार (Central Government) आजपासून देशात “भारत राईस योजना” (Bharat Rice Yojana) लागू करणार आहे. या योजनेमुळे तांदूळ 29 रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे. हा अनुदानित तांदूळ पाच किलो आणि दहा … Read more

राहुल गांधींनी कुत्र्याचं बिस्कीट कार्यकर्त्याला दिलं? Viral Video शेअर करत विरोधकांची टीका

rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे भारत जोडो न्याय यात्रेच्या (Bharat Jodo Nyay Yatra) मोहिमेवर आहेत. अशातच त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका कार्यकर्त्याला कुत्र्याचे बिस्किट देताना दिसत आहेत. यावरूनच भाजप नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा … Read more

अखेर प्रतीक्षा संपली! राज्यातील 21 हजार 678 पदांसाठी शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध

Teacher Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिक्षक भरती संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. नुकतीच शिक्षक भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. ज्यात खासगी अनुदानित, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद शाळांचा समावेश असणार आहे. याबाबतची माहिती शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिली आहे. … Read more

Gold Price Today: खरेदीसाठी सुवर्णसंधी! सोन्या-चांदीच्या किमती झाल्या कमी

Gold Price Today

Gold Price Today| फेब्रुवारी महिन्याची सर्वात जास्त ओढ तरुणांना असते. हा महिना सुरू झाला की, अनेकांच्या भावना उचंबळून येतात. कारण, 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असतो. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या जोडीदाराला गिफ्ट घेण्यासाठी उत्सुक असतो. यातील बरेचजण आपल्या जोडीदारासाठी सोने-चांदी खरेदी (Gold Price Today) करण्यावर भर देतात. अशा काळातच एक आनंदवार्ता आली आहे. फेब्रुवारी महिन्यात सोन्या-चांदीच्या किमती … Read more