बारामतीकर विक्रम काळे यांचं सेट परीक्षेत यश…!

Vikram Kale

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात अभ्यास करणारे बारामतीचे सुपुत्र विक्रम काळे यांनी सेट – २०२२ परीक्षेत घसघशीत यश संपादीत केले आहे. त्यांनी समाजशास्त्रे (सोशल सायन्सेस) या विषयात अतिशय चांगले मार्क्स मिळवून मार्कांचा एक नवीन उच्चांक देखील स्थापित केला आहे. या संदर्भात बोलताना काळे म्हणाले की “मुळात लहानपणापासून मला शिक्षक,प्राध्यापक आणि समाजातील विचारवंत … Read more

राज्य शासनातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

government employees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 5 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा एक निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने आपल्या बैठकीमध्ये काही कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये (Retirement Age) वाढ केली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्र राज्य शासकीय (Government Employees) सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसे पाहायला गेले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. त्यामुळे … Read more

स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे? या योजनेअंतर्गत मिळतय 10 लाखांपर्यंत कर्ज

Pradhan Mantri Mudra Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अनेकजण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी रोज धडपड करत असतात. परंतु व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा पैसा उभा होत नसल्यामुळे अनेकांचे हे स्वप्न अर्धेच राहते. बऱ्याच वेळा तर काहींना बँका कर्ज देखील देत नाहीत. अशा लोकांसाठीच केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना (Pradhan Mantri Mudra Yojana) सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या … Read more

मुकेश अंबानींच्या ताब्यात येणार 100 चॅनेल; लवकरच होणार मोठा करार

Mukesh Ambani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे भारतीय मीडिया इंडस्ट्रीमध्ये वर्चस्व स्थापित करण्याच्या मार्गावर आहेत. कारण की आता लवकर मुकेश अंबानी एक मोठा करार करणार आहेत. हा करार पूर्ण झाल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या ताब्यामध्ये 100 पेक्षा अधिक चॅनेल आणि दोन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म येतील. समोर आलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्नेचे विलीनीकरण … Read more

तुम्ही चुलत्याच्या मरणाची वाट पाहताय, जनता औकात दाखवेल…; आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल

Awhad and ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीतील सभेत बोलताना, “ही शेवटची निवडणूक आहे, असे म्हणत तुम्हाला भावनिक आवाहन करण्यात येईल, पण याला तुम्ही बळी पडू नका” असे वक्तव्य केले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. “अजित पवारांनी आज हद्दच ओलांडली आहे. चुलत्याच्या मरणाची … Read more

Navra Maza Navsacha 2 : खुशखबर!! “नवरा माझा नवसाचा” चित्रपटाचा पार्ट 2 येणार प्रेक्षकांच्या भेटीला

navra maza navsacha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या वीस वर्षांपूर्वी म्हणजे 2004 साली प्रदर्शित झालेल्या “नवरा माझा नवसाचा” (Navra Maza Navsacha) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातली होती. अभिनेता सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर या जोडीला चित्रपटामुळे भरभरून प्रेम मिळाले होते. आता याच दोघांच्या चाहत्यावर्गासाठी आणि सर्व मराठी प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. आता लवकरच नवरा … Read more

7 फेब्रुवारीपासून निवासी डॉक्टरांकडून बेमुदत संपाची घोषणा; या असतील प्रमुख मागण्या

Resident Doctor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 7 फेब्रुवारीपासून निवासी डॉक्टरांकडून (Resident Doctor) राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांनी ही भूमिका घेतली आहे. गेल्या अनेक काळापासून निवासी डॉक्टर आपल्या काही मागण्या राज्य सरकारकडून पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत, परंतु सरकार त्यांना फक्त आश्वासने देताना दिसत आहे. त्यामुळे यावेळी थेट सरकारच्या … Read more

भुजबळांचा राजीनामा म्हणजे केवळ एक नाटक!! संजय राऊतांची जोरदार टीका

Raut And Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी मी गेल्या 17 नोव्हेंबरलाच मंत्रीपदाचा दिला असल्याचा गौप्यस्फोट छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी छगन भुजबळांवर जोरदार टीका केली आहे. “मंत्री भुजबळांचा राजीनामा म्हणजे केवळ नाटक आहे” असे संजय राऊत यांनी म्हटले … Read more

एका क्लिकवर जाणून घ्या Valentine’s Day Week ची संपूर्ण यादी

Valentine's Day Week

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| फेब्रुवारी हा म्हणजेच प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्याची तरुण आतुरतेने वाट पाहत असतात. फेब्रुवारी महिना म्हणजेच जोडीदारावरील प्रेम व्यक्त करण्याचा महिना समजला जातो. तरुण वर्ग ते जोडपी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतात. मुळात फक्त हा एकच दिवस प्रेम व्यक्त करण्याचा नसतो. फेब्रुवारीतील 7 ते 14 तारखेपर्यंतचा आठवडा प्रेमाचा आठवडा … Read more

कारमध्ये लॅपटॉप चार्ज करता येत नाही? तर ॲमेझॉनवरून लगेच मागवा हे डिव्हाईस

Laptop Charge In Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्रवासादरम्यान लॅपटॉप वापरून आपल्याला अनेक वेळा परवडत नाही. कारण प्रवास करताना किंवा कार मध्ये असताना लॅपटॉपला चार्जिंगला कुठे लावावे हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. अशा कारणांमुळेच आपण बऱ्याचदा लॅपटॉप सहसा वागवत नाही. परंतु आता या सगळ्या अडचणींवर एक तोडगा निघाला आहे. तुम्ही पुढील डिव्हाईसचा वापर करून स्मार्टफोन लॅपटॉप सहज चार्ज करू शकता. … Read more