Chile Forest Fire: दक्षिण अमेरिकेच्या चिल्ली जंगलात अग्नीतांडव; 46 लोकांचा मृत्यू, 1100 घरे जळून खाक

Chile Forest Fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दक्षिण अमेरिकेतील चिल्लीमधील जंगलात भीषण (Chile Forest Fire) आग लागल्याची बातमी समोर आली आहे. या आगेमध्ये तब्बल 46 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1100 पेक्षा अधिक घरे जळून खाक झाली आहेत. सध्या जंगल परिसरामध्ये ही आग झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे अग्निशामक दलाचे जवान या आगीला विझवण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करत आहेत. … Read more

मी 16 नोव्हेंबरलाच मंत्रीपदाचा राजीनामा दिला; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाला विरोध दर्शवल्यामुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात येत आहे. यात मध्यंतरीच “छगन भुजबळांच्या कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा” अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केले होती. या मागणीनंतर स्वतः छगन भुजबळांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मी गेल्या 16 नोव्हेंबरलाच … Read more

Carl Weathers: हॉलिवूड अभिनेता कार्ल वेदर्स यांचे निधन; वयाच्या 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Carl Weathers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता कार्ल वेदर्स (Carl Weathers) यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी रॉकी आणि प्रीडेटर यांसारख्या अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले होते. आज कार्ल वेदर्स यांच्या निधनाची बातमी आल्याने त्यांच्या चहात्यांना मोठा धक्का बसला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कार्ल वेदर्स यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे. मात्र … Read more

Vande Bharat: आनंदाची बातमी! स्लीपर वंदे भारत ट्रेन लवकरच येणार प्रवाशांच्या सेवेत

Vande Bharat Sleeper Coach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लवकरच रेल्वे विभागाकडून वंदे भारतचे स्लीपर कोचचे व्हर्जन लॉन्च करण्यात येणार आहे. नुकतीच या संदर्भात एक चांगली बातमी समोर आली आहे. यापूर्वी वंदे भारतमध्ये (Vande Bharat) केवळ चेअरकार असल्याने रात्रीच्या प्रवासासाठी झोपून जाण्याची सोय नव्हती. त्यामुळेच आता वंदे भारतची स्लीपर कोच तयार करण्यात येत आहे. या स्लीपर कोचमध्ये 16 डब्बे असणार आहेत. … Read more

YouTube-Instagram वरूनच नाही तर ‘या’ Apps वरून ही तुम्ही कमवू शकता बक्कळ पैसे!

Income Source

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्याच्या आधुनिक युगात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस् फक्त मनोरंजनाचे साधनच नाही तर पैसे कमाईचा देखील एक मार्ग बनला आहे. यामध्ये युट्युब आणि इंस्टाग्राम वरून तर लोक बक्कळ कमाई करत आहेत. जर तुमचा कंटेंट चांगला असेल तर युट्युब तुम्हाला त्याचे चांगले पैसे देतो. तसेच जितका कमी सेकंदाचा व्हिडिओ आणि कन्टेन्स असेल तर इंस्टाग्राम तुम्हाला … Read more

साताऱ्यातील शेतकऱ्याने केली लालऐवजी पांढऱ्या स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड; आता होतेय बक्कळ कमाई

white strawberry

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| चवीला गोड, थोडीशी आंबट आणि रंगाने लालबुंद दिसणारी स्ट्रॉबेरी आपल्या सर्वांनाच आवडते. स्ट्रॉबेरी ही नेहमीच लाल रंगाची असते हे आजवर आपण ऐकतही आलो आहोत आणि पाहत ही. परंतु महाराष्ट्रातीलच एका शेतकऱ्याने आपल्या शेतात अनोख्या पद्धतीने पांढऱ्या रंगाची स्ट्रॉबेरी (White Strawberry) उगवली आहे. या स्ट्रॉबेरीला परदेशामध्ये “फ्लोरिडा पर्ल” असे म्हणतात. सातारा जिल्ह्यातील वाईच्या … Read more

2024 वर्षात माघी गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तिथी आणि सणाचे महत्त्व

Maghi Ganeshotvas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भाद्रपद महिन्यामध्ये तब्बल दहा दिवस गणपती बाप्पा घरोघरी आगमन करतात. कोणाच्या घरी गणपती बाप्पा दीड दिवस बसतात, तर कुणाच्या अडीच आणि कोणाच्या पाच दिवस. यावर्षी 19 सप्टेंबर 2021 रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. परंतु त्यापूर्वी माघ महिन्यात महाराष्ट्रामध्ये माघी गणेशोत्सव साजरी केला जाईल. त्यामुळे हा गणेश उत्सव कधी असेल? तो का साजरी … Read more

अकॅडमीच्या संचालकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; पुण्यातील धक्कादायक घटना

Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे शहरामध्ये (Pune News) दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ होत चालली आहे. कारण की, पुन्हा एकदा पुण्यामध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादाय घटना घडली आहे. “मी तुझे करिअर बनवून देईल तू माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये रहा, मी तुझ्या घरच्यांना सांगेल तू इथे मुलांसोबत असते”असे म्हणत आरोपीने विद्यार्थीवर लैंगिक अत्याचार केली आहेत. क्रिएटिव्ह … Read more

Poonam Pandey: मी जिवंत आहे!! पूनम पांडेने व्हिडिओ शेअर करत दिला निधनाच्या अफवांना पूर्णविराम

Poonam Pandey

Poonam Pandey| शुक्रवारी लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल असणाऱ्या पूनम पांडेच्या (Poonam Pandey) बातमीने सर्वत्र खळबळ वाजवली होती. सर्वायकल कॅन्सरमुळे (Cervical Cancer) पूनम पांडेचा मृत्यू झाला असल्याचे समोर आल्यामुळे सर्वांनाच याचा धक्का बसला होता. सोशल मीडियावर देखील या संबंधित अनेक बातम्या पसरवल्या जात होत्या. मात्र अखेर आज स्वतः पूनम पांडेने इंस्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून आपण जिवंत असल्याची … Read more

महाराष्ट्रात गुंडाराज सुरू, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; सुप्रिया सुळेंची मागणी

Supriya Sule , Devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) भाजपच्या (BJP) एका आमदाराने पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच आपले आहे. तर, दुसऱ्या बाजूला विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशातच “पोलिसांसमोर गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा” अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा … Read more