माझी पिल्लू माझी जानss.. उत्कर्ष शिंदेंचं नवं गाणं व्हेलेंटाईन वीकमध्ये रिलीज होणार; पहा व्हिडीओ

Utkarsh Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मराठी संगीत कलाक्षेत्रात शिंदेशाही घराण्याचं मोठं नाव आहे. शिंदे घराणं गेल्या अनेक पिढ्यांपासून संगीताचा वारसा चालवत आहे. भावगीते, लोकगीते, कोळीगीते आणि उडत्या चालीची गाणी या घराण्याने संगीत विश्वाला व रसिक प्रेक्षकांना दिली. प्रल्हाद शिंदेनी दिलेला हा संगीताचा वारसा पुढे आनंद शिंदे यांनी चालवला आणि त्यांची मुलेही संगीत कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. आदर्श शिंदेने … Read more

पुणे विद्यापीठात ‘रामायणा’वरून राडा! अभाविप कार्यकर्त्यांकडून कलाकारांना मारहाण; नेमके काय घडले?

Pune University

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी रात्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) ललित कला केंद्रात रामायणावरून तुफान राडा झाल्याचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी ललित कला केंद्रातील (Lalit kala Kendra) विद्यार्थ्यांनी नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. परंतु या प्रयोगात घेतलेले रामायणातील पात्रच आक्षेपार्ह असल्याचे बोलत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. तसेच नाटक देखील बंद पाडले. … Read more

साऊथमध्ये सोनाली कुलकर्णीची दमदार एंट्री; ‘मलाइकोट्टाई वालिबान’मधील फर्स्ट लूकने वेधलं लक्ष

Sonalee Kulkarni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आगामी मल्याळम सिनेमामुळे चर्चेत आहे. मराठी, बॉलिवूडमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातून आपली अदाकारी दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित ‘मलाइकोट्टाई वालिबान’ या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. View this … Read more

‘आनंदाच्या शिध्या’मध्ये 50 लाखांचा घोटाळा!! रेशन दुकानदार आणि अधिकाऱ्यांचे वाद चव्हाट्यावर

Anandacha Shidha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य शासनाने गणेशोत्सव, दिवाळी आणि इतर सणावारांच्या दिवशी गरीब कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा'(Aanandacha Shidha) देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आनंदाचा शिधा या योजनेमध्येच गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाथर्डी तालुक्यातील रेशन दुकानदारांना गेल्या चार महिन्याचा आनंदाचा शिरा देण्यात आला होता. हा शिधा विकून झाल्यानंतर त्याचे पैसे आम्ही पुरवठा विभागात काम करणाऱ्या … Read more

IRCTC Nepal Tour Package : तुम्हाला स्वस्तात परदेश प्रवास करायचाय ? IRCTC ने तुमच्यासाठी आणली सुवर्णसंधी

IRCTC Nepal Tour Package

IRCTC Nepal Tour Package : जर तुम्ही यावर्षी परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर IRCTC तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे. अलीकडेच IRCTC ने नेपाळ टूर पॅकेजशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.ज्यामध्ये तुम्ही फेब्रुवारीमध्ये येथे जाण्याचा प्लॅन करू शकता. फेब्रुवारीपासून हवामान थोडे आल्हाददायक होऊ लागते. (IRCTC Nepal Tour Package) अशा परिस्थितीत … Read more

मराठा आरक्षणाच्या सर्व्हेसाठी गेलेल्या कर्मचारी महिलेला बेदम मारहाण; वांद्रेतील धक्कादायक घटना

maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या दोन दिवसांपूर्वीच यवतमाळ याठिकाणी मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan) सर्वेक्षणासाठी गेलेल्या दोन शिक्षकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता पुन्हा एकदा याच घटनेची पुनरावृत्ती मुंबईतील वांद्रेत झाली आहे. या ठिकाणी सर्वेक्षणासाठी गेलेल्या कर्मचारी महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच … Read more

Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे होणार उद्घाटन, पंतप्रधान मोदी दाखवतील हिरवी झेंडी

Mumbai Coastal Road

Mumbai Coastal Road : जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलाचे म्हणजेच अटल सेतूचे उदघाटन केले. आता मुंबईसाठी (Mumbai Coastal Road) महत्वाकांक्षी असलेल्या आणखी एका प्रकल्पाचे उदघाटन पंतप्रधान करणार आहेत. चला जाणून घेऊया हा प्रकल्प कोणता आहे ? त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ? मुंबई कोस्टल रोडच्या (Mumbai Coastal Road) पहिल्या टप्प्याचे … Read more

फेब्रुवारी महिन्यात अवकाशात दिसणार अद्भुत नजारा; ‘हे’ ग्रह जवळ येणार तर स्नो मूनही होणार

Snow Moon

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या वर्षातील सर्वात लहान महिना म्हणजेच फेब्रुवारी महिना सुरू आहे. या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला अनेक आश्चर्यकारक खगोलीय घटना पाहायला मिळणार आहेत. या खगोलीय सर्व घटना तुम्ही रात्रीच्या वेळी अवकाशात पाहू शकता. येत्या 9 फेब्रुवारी रोजी अमावस्या आली आहे. म्हणजेच तेव्हा पृथ्वीवर सूर्याचा उजेड पडलेला नसेल. यावेळी तुम्हाला चंद्र दिसणार नाही. 9 फेब्रुवारी … Read more

Air India ची जबरदस्त ऑफर; फक्त 1,799 रुपयात करू शकता देश-विदेशात विमानाने प्रवास

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| टाटा समूहाच्या (Tata Group) एअर इंडिया (Air India) कंपनीने आपल्या प्रवाशांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये एअर इंडियाच्या प्रवाशांना फक्त 1,799 रुपयांमध्ये देशात आणि विदेशात प्रवास करता येणार आहे. ही ऑफर फक्त 4 दिवसांसाठी लागू असणार आहे. या ऑफरचा लाभ प्रवाशांना 2 फेब्रुवारीपासून ते 5 फेब्रुवारीपर्यंत घेता येऊ शकतो. त्यामुळे … Read more

मनसे महाविकास आघाडीसोबत जाणार? मोजक्या शब्दात राज ठाकरेंनी दिले प्रत्युत्तर

Raj Thackeray MVA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आता वंचित बहुजन आघाडी (VBA) पक्षाचा समावेश महाविकास आघाडीत करण्यात आला आहे. त्यामुळेच पुढे जाऊन तुमचा पक्ष ही महाविकास आघाडीमध्ये जाणार का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना विचारण्यात आला होता. यावर राज ठाकरेंनी रोखठोक उत्तर दिले आहे. तसेच, यांच्या महाविकास … Read more