Budget 2024 : मोदी सरकारने आणलेली लखपती दीदी योजना नेमकी काय आहे? जाणून घ्या

Lakhpati didi yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले अंतरिम बजेट (Budget 2024) सादर केले आहे. या बजेटमध्ये सीतारामन यांनी महिलांना घेऊन अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात “लखपती दीदी” (Lakhpati Didi) योजनेचा देखील उल्लेख केला. यावर्षी मोदी सरकारने तीन कोटी महिलांना लखपती बनवण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. … Read more

भुजबळांना कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा; शिंदे गटाच्या आमदाराच वादग्रस्त वक्तव्य

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यामुळे सध्या राज्यभरात जल्लोष साजरा केला जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमकाचा पवित्रा घेतला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत मराठा आरक्षणाला विरोध दर्शवल्यामुळे त्यांच्यावर करण्यात येत आहे. अशातच आमदार संजय … Read more

अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार; उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी 2024-2025 वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. याच अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार टीका केली आहे. तर, हा अर्थसंकल्प जनतेची फसवणूक आहे असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हणले आहे. उद्धव ठाकरे यांनी निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची तुलना थेट जादूच्या … Read more

Pune Metro : रुबी हॉल-रामवाडी स्ट्रेच ऑफ लाईन-2 फेब्रुवारीमध्ये सुरू होणार ?

Pune Metro

Pune Metro : पुणे मेट्रो लाईन-२ (Pune Metro) मधील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या भागाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीच्या उत्तरार्धात पुण्याला येण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान टाईम्स ने दिलेल्या माहितीनुसार मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) ने गेल्या आठवड्यात या मार्गाची अंतिम तपासणी पूर्ण केली आणि व्यावसायिक ऑपरेशनला मंजुरी देण्यापूर्वी किरकोळ निरीक्षणांचे पालन करण्याची … Read more

Union Budget 2024: आशा वर्कर्ससह अंगणवाडी सेविकांना मिळणार ‘आयुष्मान भारत’चा लाभ

Asha workerds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना नव्या अर्थसंकल्पात (Union Budget 2024) एक गुडन्यूज देण्यात आली आहे. इथून पुढे अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येईल अशी घोषणा अर्थमांत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यामुळे आता दोन्ही सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी महिलांविषयी देखील … Read more

Union Budget 2024: अर्थसंकल्पात महिलांसाठी कोणत्या नव्या तरतुदींची घोषणा? जाणून घ्या

Union Budget 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत 2024 बजेट सादर केले आहे. या बजेटमध्ये त्यांनी प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. मुख्य म्हणजे, 2024 बजेटमध्ये निर्मला सीतारमण यांनी महिलांच्या विकासासाठी देखील काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. या घोषणांमुळे राज्यातील महिलांचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास सरकारने दाखवला आहे. महिलांसाठी कोणत्या घोषणा? (Union … Read more

Union Budget 2024: मोदी सरकार पुढील 5 वर्षात 2 कोटी घरे बांधणार; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Union Budget 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज (शुक्रवारी) अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचे अंतरिम बजेट Union Budget 2024 सादर करत आहेत. हा मोदी सरकारच्या काळातील अखेरचा अंतरिम अर्थसंकल्प आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आले आहेत. यातील महत्त्वपूर्ण घोषणा म्हणजे, येत्या पाच वर्षात राज्यात 2 कोटी घरे बांधण्याची होय. नुकतीच निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकार पुढील पाच … Read more

PM Modi : मुस्लिम राष्ट्रात पूर्ण होणार 27 एकर चे भव्य हिंदू मंदिर ; PM मोदी करणार उदघाटन

PM Modi

PM Modi : मोदींनी नुकतेच भव्य राम मंदिराचे उदघाटन (PM Modi) केले आहे. आता पंतप्रधान मोदी थेट परदेशाती तेही मुस्लिम राष्ट्रातील भव्य हिंदू मंदिराचे उदघाटन करणार आहेत. अरब देश संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या अबुधाबीमध्ये राम मंदिरासारखे भव्य मंदिर बांधण्याचे काम पूर्ण होणार आहे. 14 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीला अभिषेक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी या … Read more

Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

Union Budget 2024 Updates

Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचे अंतरिम बजेट सादर केलं. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी मागील १० वर्षात मोदी सरकारने देशातील जनतेसाठी केलेल्या कामाचे वाचन केलं. आमचं सरकार समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत असून २०४७ पर्यंत आपण विकसित भारत होऊ असं सीतारामन यांनी म्हंटल. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात … Read more

नात्याला काळीमा फासणारी घटना! जन्मदात्या बापाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Rape case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये मुलींच्या सुरक्षेतेसंदर्भात दिवसेंदिवेश प्रश्न वाढत चालले आहेत. कारण, दररोज कोणत्या ना कोणत्या भागातून मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. आता अशीच एक धक्कादायक घटना दहिवडी भागातून समोर आली आहे. याठिकाणी एका नराधम बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. पिडीत मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे … Read more