Police Bharti 2024: कामाची बातमी! राज्यात 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरती होणार

Police Bharti 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये पोलीस विभागात मेगा भरती (Police Bharti 2024) करण्यात येणार आहे. कारण आता पोलीस भरती 100 टक्के करण्यासाठी वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे राज्यात तब्बल 17 हजार 471 पदांसाठी पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये पोलीस शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अशी एकूण 17 … Read more

Flight To Ayodhya : देशातील या 8 शहरातून अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरु

Flight To Ayodhya

Flight To Ayodhya । उत्तरप्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिर (Ram Mandir Ayodhya) उदघाटनांनंतर देशभरातुन लाखो रामभक्त अयोध्येला जात आहेत आणि प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत आहेत. दिवसेंदिवस भक्तांचा आकडा वाढतच चालला असून त्या पार्श्वभूमीवर भाविकांना प्रवास आरामदायी व्हावा यासाठी देशभरातील ८ प्रमुख शहरामधून अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, पाटणा, … Read more

LPG Price Hike : अर्थसंकल्पाच्या दिवशीच सर्वसामान्यांना झटका!! गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या

LPG Price Hike 1 February

LPG Price Hike : आज फेब्रुवारी असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र त्यापूर्वीच गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची झोप उडाली आहे. हिवाळ्याच्या हंगामात वाढलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमती यामुळे तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १४ रुपयांनी वाढ केली आहे. मात्र, 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ही वाढ … Read more

आता 5 लाख रुपयांपर्यंत करा ऑनलाईन व्यवहार; IMPS च्या नियमात मोठे बदल

IMPS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज कालच्या आधुनिक जगात सर्वजण ऑनलाईन पद्धतीने पैशांची व्यवहार करत आहेत. परंतु तुम्ही देखील ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण, आता इथून पुढे 1 किंवा 2 लाख रूपये नाही तर तब्बल 5 लाख रुपये ऑनलाईन पाठवता येणार आहेत. ही रक्कम पाठवण्यासाठी तुम्हाला IMPS म्हणजेच इमीडिएट पेमेंट … Read more

संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचे होते; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एकीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाने शिंदे-फडणवीस सरकारशी हात मिळवणी केल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा डोळा मुख्यमंत्री पदावर असल्याचे म्हणले जात आहे. पुढे जाऊन मुख्यमंत्री पद अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात येईल अशा ही राज्यात रंगल्या आहेत. अशातच शिंदे गटाच्या राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “खरे तर खासदार … Read more

‘वंचित’चा अजून महाविकास आघाडीत समावेश नाही; आंबेडकरांची माहिती

Prakash Ambedkar MVA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचितचाही समावेश असल्याच्या बातम्या सुरु होत्या. त्याबाबतचे पत्र शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं होते. मात्र ‘वंचित’चा अजून महाविकास आघाडीत समावेश नाही, असे प्रकाश आंबेडकरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वंचित बहुजन … Read more

पंतप्रधान मोदींना शिव सन्मान पुरस्कार जाहीर; साताऱ्यात भव्य कार्यक्रमाचे आयोजन

Shiv Sanmna Puraskar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्रपती शिवरायांच्या घराण्यातून देण्यात येणारा शिव सन्मान पुरस्कार (Shiv Sanman Puraskar) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारी रोजी साताऱ्याला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज खासदार छत्रपती उदयनराजे (Udayanraje Bhosale) भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव सन्मान … Read more

Gyanvapi Case : ज्ञानव्यापीबाबत कोर्टाचा मोठा निर्णय!! मशिदीच्या तळघरात पूजा करण्याची मिळाली परवानगी

Gyanvapi Case

Gyanvapi Case : ज्ञानवापी मशिदीसंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याची परवानगी वाराणसी जिल्हा कोर्टाने दिली आहे. त्यामुळे हिंदू पक्षकारांना दिलासा मिळाला आहे. पुरात्व विभागाच्या सर्वेक्षणात मशिदीच्या परिसरात मंदिर असल्याचे पुरावे सापडले होते. आता ज्ञानवापी परिसरातील ‘व्यास का तैखाना’ येथे हिंदूंना आरती-पूजा करता येणार आहे. #WATCH | UP | … Read more

CIDCO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!! 101 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध; लगेच अर्ज करा

CIDCO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे. सिडकोमध्ये (CIDCO)सहाय्यक अभियंता या रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. सध्या या भरती संबंधित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे त्वरित इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांसाठी अर्ज करावा. राखीव … Read more

Amravati Crime : महाप्रसादाला नेतो सांगत थेट शेतात नेलं अन….; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

Amravati Crime Rape

Amravati Crime : महाप्रसादाला नेतो असं सांगून एका 23 वर्षीय तरुणीला शेतातील झोपडीत नेऊन रात्रभर सामूहिक अत्याचार (Rape) करण्यात आल्याची घृणास्पद घटना अमरावतीमध्ये घडली आहे. एवढच नव्हे तर जबरदस्तीला विरोध करताच या नराधमांनी सदर पीडित तरुणीला मारहाण सुद्धा केली. या प्रकरणी वरुड तालुक्यातील शेंदूरजना घाट पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पाचही … Read more