Union Budget 2024 : अर्थसंकल्पाच्या जलद अपडेटसाठी DailyHunt पहा

Union Budget 2024 Dailyhunt

Union Budget 2024 । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2024 रोजी 2024- 2025 या आर्थिक वर्षाचे अंतरिम बजेट सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता संसदेत हा अर्थसंकल्प सादर केला जाईल. देशात लवकरच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून नवीन सरकार देशाचा कारभार हातात घेईपर्यंत हे बजेट म्हणजे सरकारसाठी ब्लू प्रिंट मानली जाईल. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी … Read more

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Ashok Saraf

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) जाहीर करण्यात आला आहे. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांचे ही घोषणा करत अभिनंदन देखील केले आहे. त्यामुळे सध्या सर्व बाजूंनी अशोक सराफ यांचे विशेष अभिनंदन … Read more

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करणाऱ्या 2 शिक्षकांना मारहाण; शिवीगाळ केल्याचेही उघड

maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाला आरक्षण (Maratha Aarakshan) मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्व पातळीवर प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून सध्या राज्यात मराठा समाजामध्ये किती कुटुंब मागास आहेत याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र या सर्वेक्षणामध्ये देखील गोंधळ उडाल्याचे दिसत आहे. मुख्य म्हणजे, सरकारकडून हे सर्वेक्षण व्यवस्थितरित्या घेतले जात नसल्याची टीका करण्यात येत आहे. … Read more

Tourist Spots : ‘हे’ आहे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन , असे सौंदर्य परदेशातही सापडणार नाही

Tourist Spots

Tourist Spots : भारतात हिल स्टेशन्सला भेट देण्याचा एक वेगळाच आनंद आहे. भारताविषयी बोलायचे झाले तर भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन अतिशय सुंदर आहे आणि त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात, परंतु या हिल स्टेशनवर जाण्यासाठी पर्यटकांना घोडागाडीची मदत घ्यावी लागते.कारण, येथे वाहनांना परवानगी नाही. . आज आम्ही तुम्हाला हे हिल स्टेशन कुठे (Tourist … Read more

Kitchen Tips : गॅसची फ्लेम मंद होते का ? घराच्या घरी करा सोपे उपाय

Kitchen Tips Gas

Kitchen Tips : सख्यंनो किचन हे घरातल्या प्रत्येक गृहिणीचं हक्काचं ठिकाण असतं. किचनमधल्या गोष्टी टापटीप आणि नीटनेटक्या ठेवायला गृहिणींना आवडतात. बऱ्याचदा आपण पाहतो की किचनचा ओटा गॅस शेगडी सर्व काही दरोरोज साफ केली जाते. मात्र गॅसचा (Kitchen Tips) बर्नर ही बाबा हमखास विसरली जाते. त्यामुळे कालांतराने गॅसचे बर्नर कमी पेटायला लागतात. म्हणजेच त्यामधून येणारी फ्लेम … Read more

Budget 2024: देशाचे अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमण यांची एकूण संपत्ती किती?

Budget 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 1 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले अर्थसंकल्प म्हणजेच बजेट (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. निर्मला सीतारमण या भाजप सरकारमध्ये अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. आता पुन्हा एकदा देशाचे अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे निर्मला सीतारमण या नेमक्या कोण आहेत? त्यांचे … Read more

आदरणीय पवार साहेबांना सोडून तुम्ही….; रोहित पवारांचे अजितदादांना पत्र

Rohit Pawar Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर सातत्याने टीकाटिप्पणी करत असतात. त्यातच सध्या अजित पवार (Ajit Pawar) कोल्हापूर दौऱ्यावर आहे, त्याठिकाणी त्यांचे विविध कार्यक्रम सुद्धा आयोजित आहेत. तर दुसरीकडे भाजपाचे हैदराबादचे आमदार टी. राजा यांना कोल्हापूर येथील कार्यक्रमात बोलवण्यात आलं आहे. मात्र टी. राजा कोल्हापुरात येऊन इथलं … Read more

Budget 2024: अर्थसंकल्पात ‘या’ मुद्द्यांवर सरकार देईल भर; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?

Nirmala Sitaraman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अवघे तीन दिवस अर्थसंकल्प सादर (Budget 2024) करण्यासाठी राहिले आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये कोणते मुद्दे मांडण्यात येतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात रोजगाराच्या संधी, वाढती महागाई रोखण्यासाठी उपाययोजना, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा मुद्द्यांवर जास्त भर देण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पुढील काही मुद्दे देखील केंद्रस्थानी ठेवले जातील, असा … Read more

Imran Khan Jail : इम्रान खानला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ

Imran Khan Jail News

Imran Khan Jail । पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिफर प्रकरणात इमरान खान यांना आणि त्यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते शाह महमूद कुरेशी यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रावळपिंडी येथील विशेष न्यायालयात न्यायाधीश अबुल हसनत जुलकरनैन यांनी अडियाला तुरुंगात ही घोषणा केली. त्यामुळे … Read more

Viral Video : पाहिलं का…! बजरंगबलीचा ‘हा’ अनोखा भक्त चढला टॉवरवर; नमस्कारही केला

Viral Video monkey

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात.अयोध्येत राम मूर्तीची स्थापना झाली आहे. संपूर्ण देशभर अद्यापही राममय आहे. आता आपण ज्या व्हिडीओ बद्दल बोलत आहोत त्या व्हिडिओमध्ये राम भक्त हनुमानाचा एक अनोखा भक्त तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा व्हिडीओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रभू श्रीराम आणि बजरंगबली यांच्या … Read more