सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! होमगार्डच्या 10 हजार रिक्त पदांसाठी मेगा भरती; आजच करा अर्ज

home guard bharti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण होमगार्ड पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, तब्बल 10 होमगार्डच्या रिक्त पदांसाठी (Home Guard Bharti) तरुणांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे. तसेच सरकारी … Read more

ICC ODI Team 2023 : रोहित शर्माचा सर्वात मोठा सन्मान; ICC वनडे संघाच्या कर्णधारपदी निवड

ICC ODI Team 2023 Rohit Sharma

ICC ODI Team 2023 । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा ICC ने सर्वात मोठा सन्मान केला आहे. ICC ने 2023 चा सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. या संघाच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2023 च्या वर्षात अतिशय दिमाखदार कामगीरी केली होती तसेच विश्वचषक स्पर्धेत सुद्धा अंतिम सामन्यापर्यंत … Read more

Accident News : कल्याण-नगर महामार्गावर 3 वाहनांचा भीषण अपघात; 6 जणांचा जागीच मृत्यू

Accident News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये दिवसेंदिवस रस्ते अपघाताच्या प्रमाणात वाढ होत चाललेली आहे. कारण आता पुन्हा एकदा अहमदनगर येथून भयानक अपघात झाल्याची बातमी समोर (Accident News) आली आहे. कल्याण-नगर महामार्गावर एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांची धडक झाल्यामुळे भीषण अपघात घडला आहे.. या अपघातामध्ये एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण गंभीर जखमी … Read more

मनोज जरांगेच्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत ‘या’ गाड्यांना प्रवेश बंदी

Heavy Vehicle ban in navi mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची पदयात्रा मुंबईच्या दिशेने निघाली आहे. जरांगे यांच्यासोबत लाखो मराठा बांधव पदयात्रेत सामील झाले आहेत रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी संपूर्ण रस्त्यावर बघायला आपल्याला मिळत आहे. उद्या 25 जानेवारी रोजी ही पदयात्रा नवी मुंबईत दाखल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर 25 जानेवारी रात्री 12 … Read more

Oscar 2024 Nominations : Oscar 2024 नामांकन यादी जाहीर!! ओपनहायमर, बार्बीसह या चित्रपटांनी मिळवले स्थान

Oscar 2024 Nominations List

Oscar 2024 Nominations | मंगळवारी सर्वोत्कष्ट मानल्या जाणाऱ्या ऑस्कर 2024 साठीची नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे. यंदाचा 96 वा ऑस्कर 2024 पुरस्कार सोहळा 10 मार्च रोजी पार पडणार आहे. त्यापूर्वीच भारतीय वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता ऑस्कर 2024ची नामांकने जाहीर झाली आहेत. या यादीत कोणकोणत्या चित्रपटाला स्थान मिळाले आहे जाणून घेऊयात. सर्वोत्कृष्ट चित्रपट यंदाच्या … Read more

Gold Rate : सोन्या- चांदीच्या किमती वाढणार? केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Gold Rate Import Duty

Gold Rate । सोने- चांदीची खरेदी करणं भारतात शुभ मानलं जाते. वेगवेगळ्या सणानिमित्त तसेच लग्नाच्या कार्यक्रमासाठी आपण सोने खरेदी करत असतो. देशात सोन्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे, मात्र याच दरम्यान केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे सोने खरेदीसाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागू लागतात. सोन्या-चांदीवरील शुल्काबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भारतातील सोने … Read more

Credit-Card : या क्रेडिट कार्ड धारकांना मिळू शकते ताज आणि ITC सारख्या आलिशान हॉटेल्समध्ये मोफत राहण्याची सुविधा

credit cards

Credit-Card : क्रेडिट कार्ड वापरणे आणि त्याची बिले वेळेवर भरणे केवळ CIBIL स्कोअर सुधारत नाही. खरं तर, अनेक क्रेडिट कार्ड कंपन्या एकापेक्षा जास्त सुविधा (क्रेडिट कार्ड सुविधा) देतात. क्रेडिट कार्डद्वारे (Credit-Card) पेमेंट केल्यावर अनेक कॅशबॅक, गिफ्ट व्हाउचर आणि कूपन उपलब्ध आहेत. ज्याच्या मदतीने खरेदी, चित्रपटाची तिकिटे, खाद्यपदार्थ, विमान प्रवास इत्यादी अनेक गोष्टींवर मोठ्या प्रमाणात सूट … Read more

Xtreme 125R : Hero MotoCorp लॉन्च केली Xtreme 125R , केवळ 2 रुपयांत 1 किमी अंतर कापेल

Xtreme 125R

Xtreme 125R : Hero MotoCorp ने आपली Xtreme 125R Hero World 2024 इव्हेंटमध्ये लॉन्च केली आहे. या गाडीचा लूक इतका जबरदस्त आहे की पाहताक्षणी तुम्ही या गाडीच्या प्रेमात पडाल. Hero Xtreme 125R ची किंमत 95,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते आणि मॉडेल 125 cc कम्युटर स्पेसच्या प्रीमियम सेगमेंटमध्ये स्पर्धा करेल. हे विशेषत: भारतीय बाजारपेठेत … Read more

राष्ट्रवादीच्या कपाटातून ‘ती’ महत्त्वाची कागदपत्रे गहाळ; जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक खुलासा

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. परंतु या सुनावणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याचे समोर आले आहे. मुख्य म्हणजे, पक्षाची अंतर्गत निवडणूक झाल्यानंतर हे कागदपत्रे गहाळ झाल्याची कबुली शरद पवार (Sharad Pawa) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे. इतकेच नव्हे तर, या सर्व प्रकरणानंतर पक्ष … Read more

भरधाव लोकल ट्रेनने 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना चिरडले; मृतांच्या कुटुंबीयांना 55 हजारांची मदत जाहीर

Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पालघर जिल्ह्याच्या वसईजवळ मुंबई लोकल ट्रेनने (Mumbai Local Train) धडक दिल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या 3 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तिन्ही रेल्वे कर्मचारी त्यावेळी सिग्नलशी संबंधित काम करत होते. ही घटना सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास वसई रोड आणि नायगाव स्थानकादरम्यान घडली. त्यामुळे रेल्वे स्थानकावर चांगलाच गोंधळ उडाला. सध्या या संपूर्ण घटनेमुळे … Read more