लिंबू गवताची शेती करून व्हा लखपती; उत्पादन कसे घ्यावे? खर्च किती येईल?

Lemongrass

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शेती केल्यानंतर नफा मिळत नाही असे अनेकवेळा सांगितले जाते. परंतु शेतीमध्ये अशी काही उत्पादने आहेत जी घेतल्यानंतर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तसेच तुम्ही कमी खर्चात जास्त उत्पादन करून लाखो रुपये कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेती विषयीची माहिती देणार आहोत. ही शेती केल्यानंतर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. या … Read more

उन्हाळ्यात घरीच तयार करा नैसर्गिक सनस्क्रीन; चेहरा दिसेल फ्रेश आणि टवटवीत

sunscreen

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नये, तसेच उन्हामुळे चेहऱ्याला कोणतीही हानी पोहोचू नये आपण वेगवेगळ्या सनस्क्रीन (Sunscreen Lotion) वापरायला सुरुवात करतो. परंतु अनेकवेळा या सनस्क्रीनमुळेच चेहऱ्यावरील तेज निघून जाते. यासह चेहरा लालसर दिसायला लागतो. याचे कारण असे की, बाजारातून विकत आणलेल्या प्रत्येक सनस्क्रीनमध्ये काही प्रमाणात केमिकल वापरलेले असते. ज्यामुळे आपल्या चेहऱ्याला इजा होण्याची … Read more

लोकसभेच्या निवडणुकीसाठी किती पैसा खर्च होतो? आणि तो कोण करतो?

lok sabha elections

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शनिवारी देशभरातील लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. खरे तर लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी लोकसभा निवडणुका घेण्यात येतात. या निवडणुकासाठी आयोग कोट्यावधी रुपये खर्च करते. आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 1952 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने 10.5 कोटी रुपये … Read more

तळीरामांना दिलासा!! यंदाच्या होळीला रात्री उशिरापर्यंत दारूची दुकाने सुरू राहणार

liquor stores

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील तळीरामांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा होळीच्या दिवशी दारूची दुकाने (Liquor shops) रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजेच, ही दारूची दुकाने इतर वेळेपेक्षा दीड तास उशिरापर्यंत सुरू असतील. याबाबतचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे होळीच्या रात्री तळीराम फुल धिंगाणा घालताना पाहायला मिळणार आहे. खरे … Read more

अधिक परताव्यासाठी LIC ची ही पॉलिसी ठरतीये फायदेशीर; आजच करा गुंतवणुक

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| LIC आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन पॉलिसी आणत असते. या पॉलिसीचा फायदा ही ग्राहकांना होताना दिसतो. एलआयसीच्या पॉलिसी या सर्व वयोगटातील लोकांसाठीच उपलब्ध असतात. त्यामुळेच LIC त गुंतवणूक करणे अनेकांना परवडते. सध्या अशीच एक LIC ची पॉलिसी जास्त परतावा ऑफर करत आहे. या पॉलिसीचे नाव आहे जीवन लाभ पॉलिसी. आज आपण याच पॉलिसीची … Read more

देशात आदर्श आचारसंहिता लागू! हे कृत्य केल्यास होईल कठोर कारवाई

Model Code of Conduct

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर केली आहे. त्यानुसार येत्या 29 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरू होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर करण्यात होईल. महत्वाचे म्हणजे, आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. म्हणजेच आजपासून आदर्श … Read more

आता राज्यातील शिक्षकांच्या नावाचा दर्जा वाढणार; सरकारने घेतला एक मोठा निर्णय

Teacher Name

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकारने (State Government) शिक्षकांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. आता यापूर्वी जसे डॉक्टरांच्या नावापुढे Dr लावले जायचे तसेच आता शिक्षकांच्या नावापुढे देखील Tr असे लावता येणार आहे. मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये शिक्षकांच्या नावापुढे Tr असे लावावे हा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसारच, जर इंग्रजी शिक्षक असतील तर त्यांच्या नावापुढे Tr … Read more

बर्फाने करा चेहऱ्याची मालिश; त्वचेचा या सर्व समस्या होतील दूर

Ice benefits

Skin Care Tips| उन्हाळा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरमांचे प्रमाणही वाढायला सुरुवात होते. यात तुम्ही जर रोज मेकअप करत असाल तर यामुळे चेहरा आणखीन ड्राय होत जातो. परिणामी यामुळे चेहऱ्यावरील तेज निघून जाते. परंतु अशावेळी तुम्ही कोणत्याही महागड्या क्रीम वापरण्याऐवजी चेहऱ्यावर फक्त बर्फ लावून सर्व समस्या दूर करू शकता. तुम्ही आठवड्यातून दोन वेळा जरी चेहऱ्यावर … Read more

Chandra Grahan 2024: यंदाच्या होळीवर असणार चंद्रग्रहणाचे सावट; असा दिसून येईल परिणाम

Chandra Grahan 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतामध्ये होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षीच्या होळीवर चंद्रग्रहणाचे सावट असणार आहे. येत्या 25 मार्च 2024 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण (Chandra Grahan 2024) लागत आहे. याच दिवशी सर्वत्र होळीचा सण ही साजरा केला जाईल. त्यामुळे चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांना विशेष काळजी घ्यावी लागेल. कारण हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, चंद्रग्रहणाच्या … Read more

सोलापूरमध्ये वेश्या व्यवसायाचे जाळे!! ग्रामीण पोलिसांनी केली 11 पीडित मुलींची सुटका

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोलापूरमध्ये येऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्या 11 पीडित मुलींची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सुटका केली आहे. या मुली ठाणे, मुंबई, पश्चिम बंगाल, कलकत्ता राज्यातून सोलापूरमध्ये आल्या होत्या. साधारणता या मुलींचे वय 25 दरम्यान होते. त्यांच्यासह काही महिला ही होत्या. या सर्व मुली आणि महिला हुमन ट्रॅफिकिंग तसेच कोणाच्या तरी सांगण्यावरून वेश्या व्यवसायाच्या … Read more