Lok Sabha Election 2024: अखेर प्रतीक्षा संपली!! उद्या होणार लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा

Lok Sabha Election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रातील तर सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. सभा घेणे, बैठका घेणे, जागा वाटपाचा तिढा सोडवणे अशा कित्येक घडामोडी राजकीय वर्तुळात घडताना दिसत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अखेर उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक … Read more

25 मार्चपर्यंत स्वस्तात खरेदी करा TVS iQube स्कुटर; नंतर सबसिडी होणार बंद

TVS iQube

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या,भारतात विशेषत: शहरी भागात इलेक्ट्रिक स्कूटर ही एक सामान्य गोष्ट आहे. पेट्रोल डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. भारत सरकार सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी खरेदीवर FAME अनुदान देत आहे. परंतु आता FAME II सबसिडी लवकरच संपुष्टात येणार असून त्यानंतर इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती गगनाला भीडतील. … Read more

रॉयल इन्फिल्डवर रंगीबिरंगी पट्ट्या का लावतात? वाचा यामागील कारण

Prayer flags

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रॉयल इन्फिल्ड बुलेट तरुणांकडे सर्वाधिक पाहायला मिळते. तसेच या बुलेटवर आपल्याला काही कापडी पट्ट्या देखील लावलेल्या दिसतात. आपण त्यांना नीट पाहिला गेलो तर या पट्ट्यांवर चिनी किंवा जपानी भाषेमध्ये काहीतरी लिहिलेले असते. परंतु यामागील नेमका अर्थ काय असतो हे तुम्हाला माहित आहे का? असेल माहीत तर हा लेख पुर्ण वाचा. रॉयल इन्फिल्डवर … Read more

यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे; प्रा. संतोष शिंदे यांचं प्रतिपादन

Yashwantrao Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | “स्वर्गीय यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे.कारण यशवंतराव हे महाराष्ट्राचं वैचारिक अधिष्ठान आहेतं. त्यांच्या विचाराला आपण विसरलो आहोत. आजची राजकीय परिस्थीती पाहता हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण यांचाच महाराष्ट्र आहे का? असा प्रश्न देखील निर्माण होतो असं मत संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रवक्ते,प्रा. संतोष शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले. … Read more

आयुष्मान भारतच्या लाभार्थ्यांना कोणत्या रुग्णालयात मोफत उपचार मिळतात? जाणून घ्या

ayushman bharat card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत (Ayushman Bharat Yojana) 5 लाखांपर्यंत मोफत उपचार सेवा देण्यात येत आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आयुष्यमान कार्ड असणे बंधनकारक आहे. हे कार्ड दाखवून तुम्ही शहरातील किंवा गावातील कोणत्याही रुग्णालयामध्ये मोफत उपचार सेवा घेऊ शकता. परंतु हे मोफत उपचार मिळणारे रुग्णालय कसे शोधायचे? … Read more

Skin Care Tips: कडक उन्हाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी

Skin Care Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उन्हाळा सुरू झाला की त्वचेचा त्रास देखील सुरू होतो. कडक उन्हामध्ये त्वचा लाल पडते, ती कोरडी होते आणि निस्तेजही दिसू लागते. काहींना तर उन्हामुळे त्वचेवर पुरळ येण्याचा त्रास देखील होतो. ज्यामुळे त्वचेवर काळे डाग पडतात. परंतु या सगळ्या विकारांपासून वाचण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. तसेच त्वचेची काळजी योग्यरीत्या घेतली … Read more

Mahashivratri 2024: हिंदू धर्मात महाशिवरात्रीला इतके महत्त्व का आहे? वाचा यामागील इतिहास

Mahashivratri 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मामध्ये सर्वात महत्त्वाची मानली जाणारी महाशिवरात्री (Mahashivratri 2024) उद्या म्हणजेच 8 मार्च रोजी साजरी केली जाईल. या महाशिवरात्री दिवशी भक्त शंकराची पूजा-आर्चा करतील. महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत देखील ठेवले जाईल. मात्र तुम्हाला माहित आहे का? ही महाशिवरात्री एवढ्या थाटामाटात, उत्साहात का साजरी केली जाते. नेमके महाशिवरात्रीचे महत्व आणि इतिहास काय आहे? नसेल … Read more

Maha Shivratri 2024: महाशिवरात्री दिवशी ‘या’ राशींचे नशीब फळफळणार

Maha Shivratri 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदाची महाशिवरात्री (Maha Shivratri 2024) भक्तांसाठी अत्यंत विशेष ठरणार आहे. कारण, या महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग, शिवयोग, अमृतसिद्ध योग आणि श्रवण नक्षत्र असे चार योग असणार आहेत. यामुळेच याचा फायदा काही राशींना होईल. या राशीतील व्यक्तींनी महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्यास त्यांच्यावर शंकराची कायम कृपादृष्टी बनवून राहील. तसेच या राशींचे नशीब उजळून निघेल. … Read more

लग्नाच्या वाढदिवसादिवशीच कुटुंब झाले उध्वस्त; सिलेंडरच्या भीषण स्फोटात 5 जणांचा मृत्यू

cylinder blast

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लखनऊमधील काकोरी शहरात मंगळवारी दोन सिलेंडरचा भीषण स्फोट (Cylinder Blast) झाल्यामुळे एकूण 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा स्फोट इतका भयंकर होता की, या स्फोटामुळे संपूर्ण घराचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोटाच्या आवाजामुळे घराच्या भिंती आणि छत देखील कोसळले आहे. ही मोठी दुर्घटना मृत्युमुखी पडलेल्या मुशीरच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी घडली … Read more

वापरकर्त्यांचे Facebook अचानक होत आहे लॉगऑऊट; नेमके कारण काय?

Facebook

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जगभरात फेसबुक (Facebook) वापरणाऱ्या लोकांची संख्या मोठया प्रमाणात आहे. मात्र गेल्या काही वेळा तासापासून फेसबूकची सेवा ठप्प झाली आहे. अनेक लोकांचे फेसबुक आपोआप लॉगऑऊट होत आहे. यासोबत इंस्टाग्राम देखील डाऊन झाले आहे. सुरुवातीला फेसबुक वापरकर्त्यांना त्यांच्या फोनवर सेशन एक्सपायर्ड असे मॅसेज आले होते. त्यानंतर अचानक फेसबुक अकाऊंट लॉगऑऊट झाले. त्यामुळे अनेक वापरकर्त्यांमध्ये … Read more