आता ‘ही’ पद्धत वापरून आपल्या बँकेच्या बचत खात्यावर मिळवा अधिक व्याज, जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेच्या बचत खात्यावर किती व्याज मिळते? बँकेच्या बचत खात्यात पैसे ठेवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे गरजेच्या वेळी रोख रक्कम सहजपणे उपलब्ध होते. परंतु, जर आपल्याला बँकेत ठेवलेल्या या पैशांवर अधिक व्याज मिळाल्यास ठेवीदारास निश्चितच अधिक फायदा होईल. ‘Sweep-out’ आणि ‘Sweep-in’ बँकेच्या बचत खात्यात उपलब्ध असते , ज्याच्या मदतीने आपल्याला अधिक व्याज … Read more