सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मेसेज पाठवत केली 2 कोटींची मागणी
अभिनेता सलमान खान वर आलेले संकटाचे वादळ काही हटण्याचे नाव घेत नाहीयेत. सलमानला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हा ट्रेंड मागच्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, मात्र काही महिन्यांपूर्वी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण थांबण्याची चिन्हे दिसत नाहीये. दरम्यान, सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. … Read more