सरकारची ‘ही’ योजना शेतकऱ्यांच्या वृद्धापकाळासाठी बनली आधार, फ्री मध्ये करा नोंदणी, दरवर्षी मिळतील 36000 रुपये
नवी दिल्ली । केंद्र सरकार शेतकर्यांच्या हितासाठी अनेक योजना चालवित आहे. ज्याचा लाखो शेतकर्यांना थेट फायदा होत आहे. यापैकीच एक योजना म्हणजे सरकारची पीएम किसान मानधन योजना (PM Kisan Maan Dhan Scheme). या योजनेंतर्गत शासकीय नोकरी करणाऱ्या लोकांप्रमाणेच तसा शेतकऱ्यांनाही दरमहा पेन्शन मिळते. पंतप्रधान किसानधन योजनेंतर्गत वयाच्या 60 व्या वर्षांनंतर पेन्शनची तरतूद आहे. 18 ते … Read more