१५ जुलै पासून Yes Bank चे FPO, अर्ध्या किंमतीत शेअर खरेदी करण्याची उत्तम संधी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वित्तीय क्षेत्राशी संबंधित खाजगी येस बँकेने १५ हजार कोटी रुपयांची रक्कम फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ)च्या माध्यमातून वाढवण्याची घोषणा केली आहे. १५ जुलै पासून ही सेवा सुरु होणार असून १७ जुलै ला बंद होणार आहे. यासाठी आधार दर १२ रु प्रति शेयर ठरविण्यात आला आहे. एफपीओ साठी कमाल १३ रु प्रति शेयर … Read more