कशामुळे होतो क्षयरोग? ‘ही’ लक्षणे दिसताच वेळीच सावध व्हा

Tb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | क्षयरोग हा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे जो अनेकदा फुफ्फुसांना नुकसान पोहोचवतो. हा सर्वात मोठा संसर्गजन्य किलर मानला जातो. क्षयरोगाने ग्रस्त लाखो लोक त्यांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल अनभिज्ञ असतात, मूकपणे सहन करतात आणि त्यांचे मौल्यवान जीवन गमावतात. श्लेष्मा किंवा रक्तासह सतत खोकला, थकवा, वजन कमी होणे, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, ताप आणि … Read more

Pineapple Banefits | हिवाळ्यात अननस खाणे शरीरासाठी वरदान; ‘या’ आजारांपासून होते सुटका

Pineapple Banefits

Pineapple Banefits | हिवाळा सुरू झालेला आहे. थंडीला देखील चांगलीच सुरुवात झालेली आहे. परंतु थंडीत अनेक आजार देखील होत असतात. त्यामुळे हिवाळ्यात स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे असते. हिवाळ्यामध्ये शक्यतो सर्दी, खोकला, ताप, पोटाचे विकार, बद्धकोष्ठता, सांधेदुखी, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवतात. परंतु हिवाळ्यामध्ये जर आजारी पडायचे नसेल तर आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती मजबूत करणे … Read more

गरोदरपणात बीपी, शुगर वाढणे बाळासाठी आहे धोकादायक; अशाप्रकारे घ्या काळजी

Pregnency

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आई होणे हा प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात खास क्षण असतो. बाळाला ९ महिने पोटात ठेवणे अनेक आव्हानांनी भरलेले असते. या काळात आईच्या तब्येतीची चांगली काळजी घेतली जाते, त्यामुळे मुलाचे आरोग्य चांगले राहून त्याची वाढ चांगली होते.नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे म्हटले आहे की, जर घरामध्ये कोळसा किंवा लाकडाचा वापर केला जात असेल … Read more

World Aids Day | एड्स झाल्यास सुरुवातीला दिसतात ही लक्षणे; वेळीच घ्या उपचार

World Aids Day

World Aids Day | आज म्हणजेच 1 डिसेंबर होती सर्वत्र जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. एड्स हा गंभीर आजार आहे. आणि या आजाराचे गांभीर्य लोकांना पटवून देण्यासाठी आणि त्या रोगाविरुद्ध लढण्यासाठी लोकांनी काय केले पाहिजे? याबद्दलची माहिती देऊन लोकांमध्ये जागृकता निर्माण केली जाते. यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने या दिनानिमित्त “योग्य मार्ग घ्या माझे आरोग्य … Read more

रात्री दूध पिल्याने शरीराला होतात अनेक फायदे; जाणून घ्या दूध पिण्याची योग्य पद्धत

Milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दूध हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानले जातेम कारण दुधातून आपल्याला भरपूर पोषण मिळते. त्यामुळे दिवसभरात एक पेला का होईना पण दूध प्यावे. असे आरोग्य तज्ञ सांगत असतात. परंतु तुमच्या वयानुसार दूध पिण्याचे प्रमाण वेगवेगळे असते. तुम्ही कोणत्याही वयात दूध पिले तर त्याचा आपल्या शरीराला फायदा होत नाही. जर तुम्ही प्रौढ … Read more

मधुमेहाच्या रुग्णांनी भात खावा की नाही? जाणून घ्या तज्ञांचे मत

Rice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मधुमेह हा जगभरात झपाट्याने वाढणारा आजार आहे, ज्याचा धोका सर्व वयोगटातील लोकांना दिसून येतो. आकडेवारी दर्शवते की जगभरात 537 दशलक्ष (53 कोटी) पेक्षा जास्त लोक या गंभीर समस्येने ग्रस्त आहेत. मधुमेहामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची वाढ होण्याची समस्या असते जी नियंत्रणात न राहिल्यास किडनी, डोळे आणि इतर … Read more

मणक्याची नस दबली असल्यास दिसतात ही लक्षणे; चुकूनही करू नका दुर्लक्ष

Spine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांना अनेक प्रकारचे आजार व्हायला लागलेले आहेत. त्यातही आपल्या पाठीच्या मणक्याची शीर दबली जाणे ही सामान्य गोष्ट झालेली आहे. अनेक पुरुषांना तसेच स्त्रियांना या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुमच्या पाठीच्या मणक्याची शीर दबली गेली असेल, तर त्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टींचा त्रास होत असतो. यामध्ये हाता पायाला मुंग्या येतात. … Read more

Benefits Of Eating Ginger | दररोज आलं खाल्याने शरीराला होतात आश्चर्यकारक फायदे; वाचून तुम्हीही कराल जेवणात समावेश

Benefits Of Eating Ginger

Benefits Of Eating Ginger | प्रत्येकाच्या घरामध्ये आल्याचा वापर केला जातो. अनेक भाज्यांमध्ये आले वापरले जाते. तसेच चहामध्ये देखील आले टाकले जाते. कारण हे आले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आल्यामुळे जेवणाची चव देखील चांगली लागते. तसेच आपल्या आरोग्याला देखील अनेक फायदे होतात. आयुर्वेदात देखील अल्यला खूप जास्त महत्त्व आहे. या आल्यामध्येविविध निरोगी आणि चांगले … Read more

Thyroid | थायरॉईड कशामुळे होतो? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

Thyroid

Thyroid | आजकाल थायरॉईडची समस्या अनेक लोकांना झालेली आहे. थायरॉईड आपल्या घशात असणारी एक लहान ग्रंथी आहे. यामुळे आपल्या शरीरातील पचनक्रिया नीट होत असते. जेव्हा हे थायरॉईड योग्यरीत्या काम करत नाही. त्यावेळी आपल्याला आरोग्या संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. परंतु हे थायरॉईड नक्की कशामुळे होते? याची कारण काय आहे? तसेच थायरॉईड पासून बचाव करण्यासाठी कोणत्या … Read more

रात्री झोपण्यापूर्वी खा वेलची; महिन्याभरात शरीरात होतील अद्भुत बदल

Cardamon

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले भारतीय मसाले हे खूप लोकप्रिय आहेत. भारतीय मसाल्यांना चांगली चव देखील असल्यास तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे मसाले अत्यंत फायदेशीर असतात. म्हणूनच देश विदेशात देखील भारतीय मसाल्यांची निर्यात केली जाते. त्यातील इलायची हा एक असा मसाला आहे. जो प्रत्येक स्वयंपाक घरात असतो. वेलचीचा वापर चहापासून भाज्या खीर शेवया तसेच विविध गोड … Read more