केजरीवालांना उच्च न्यायालयाचा झटका!! जामीन मंजूर करण्यास दिली स्थगिती
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मद्य घोटाळाप्रकरणी अडचणीत सापडलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दिल्ली उच्च न्यायालयाने (High Court) मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने सुनावणी दरम्यान केजरीवाल यांचा जामीन मंजूर करण्यास स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत जामिनावर स्थगितीच राहील असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. गुरुवारी राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांचा नियमित जामीन मंजूर … Read more