Livestock Census | राज्यात या तारखेपासून होणार पशुगणनेला सुरुवात; पहिल्यांदाच मोबाईलद्वारे होणार गणना

Livestock Census

Livestock Census | दर 5 वर्षांनी राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागाकडून पशु गणना (Livestock Census) करण्यात येते. यामध्ये संपूर्ण राज्यांमध्ये नक्की किती पशु आहेत? याची संख्या मोजली जाते. आताही पशु गणना पशुसंवर्धन विभागाकडून संपूर्ण राज्यात उद्या म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी केली जाणार आहे. यावर्षीची ही 21 वी पशु गणना आहे. ही पशु गणना एकाच वेळी संपूर्ण राज्यात … Read more