भारतातील लोक कर्जाच्या विळख्यात; ग्रामीण भागात कर्ज घेण्याचे प्रमाण जास्त

Debt

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल कर्ज घेण्याचा एक नवीन ट्रेंड आलेला आहे. अनेक लोक कर्ज घेताना दिसत आहेत. अगदी ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेक लोक कर्ज घेत आहेत. एका अहवालात अशी माहिती समोर आलेली आहे. भारतातील अनेक लोक हे कर्जाच्या विळख्यात अडकलेली आहेत. परंतु या कर्जाचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आहे. अहवालानुसार अशी माहिती समोर … Read more

Salary Advance Loan | सॅलरी ऍडव्हान्स लोन म्हणजे काय? आकारले जाते इतके व्याज; जाणून घ्या सविस्तर

Salary Advance Loan

Salary Advance Loan | अनेक वेळा माणसाला अत्यंत इमर्जन्सी परिस्थिती येते. आणि अशा परिस्थितीत आर्थिक गरज मिळणे खूप गरजेचे असते. अचानक एवढी मोठी पैशांची गरज लागल्याने आपण आपले मित्र किंवा नातेवाईकांकडून उसने पैसे घेतो किंवा बँकेतून कर्ज घेतो. बँकेतून घेतलेल्या कर्जाचे आपल्याला व्याज देखील भरावे लागते. परंतु त्यावेळी आपली गरज जास्त महत्त्वाची असते. त्यामुळे आपण … Read more

केवळ ६ मिनिटात मिळणार पेपरलेस कर्ज; ओएनडीसी ‘या’ सरकारी कंपनीची नवी सुविधा

Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण अनेक गोष्टींसाठी बँकांकडून कर्ज घेत असतो. परंतु कर्ज घेण्याची ही प्रक्रिया खूप लांबलचक असते. त्यामुळे त्यातच काही महिने निघून जातात. आणि आपल्या आपल्याला आपल्याला पाहिजे, त्या गोष्टी करायला देखील मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते. परंतु आता भारत सरकारची ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स ही कंपनी कर्ज देण्यास सुरुवात केलेली आहे. आणि … Read more

Home Loan : घरासाठी कर्ज काढण्याचा विचार करताय? त्यापूर्वी ‘या’ गोष्टींची माहिती जाणून घ्या

Home Loan Tips

Home Loan : आपलं हक्काचं असं घर असावं असे कोणाला नाही वाटत? प्रत्येकाचीच तशी इच्छा असते. मात्र पैशाच्या अभावी अनेकजण इच्छा असूनही घर बांधू शकत नाहीत. तर काहीजण कर्ज काढून घर बांधतात. अनेक बँका पतसंस्था वेगवेगळ्या व्याजदरानुसार आणि अटीनुसार गृहकर्ज देत असतात. तुम्ही सुद्धा घर बांधण्यासाठी कर्ज काढण्याच्या तयारीत असाल तर त्यापूर्वी काही गोष्टी लक्षात … Read more

HDFC MCLR Hike : HDFC बँकेने कर्ज केलं महाग; घर, गाडी, पर्सनल लोनच्या व्याजदरात वाढ

HDFC MCLR Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (HDFC MCLR Hike) एचडीएफसी(HDFC) बँक ही एक भारतीय खाजगी व्यावसायिक बँक आहे. भारतातील खाजगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक म्हणून एचडीएफसी बँक ओळखली जाते. शिवाय देशातील बाजार भांडवलाच्या बाबतीत देखील ही बँक तिसऱ्या क्रमांकावर आहे. नुकतीच एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. एचडीएफसी बँकेने MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट) … Read more

Education Loan : उच्च शिक्षणासाठी Education Loan घेताय? तर ‘या’ गोष्टी लक्षात घेतल्यास येणार नाही समस्या

Education Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Education Loan) एज्युकेशन लोन अर्थात शैक्षणिक कर्ज हे विद्यार्थ्यांच्या महत्वाकांक्षा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी मदत करते. अनेक सामान्य कुटुंबातील मुले केवळ आर्थिक अडचणींमुळे शैक्षणिक सुविधांना मुकतात. देशात एकीकडे शिक्षण महाग होत चालले असताना मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे उभे करणे कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबासाठी सोपी बाब राहिलेली नाही. अशावेळी पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल … Read more

Home Loan : गृह आणि वैयक्तिक कर्ज घेणे झाले महाग ; ‘या’ 7 बँकांनी वाढवला MCLR

Home Loan : या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे जानेवारीपासून, अनेक बँकांनी त्यांच्या किरकोळ किमतीच्या कर्ज दरांमध्ये बदल केले आहेत. अनेक बँकांनी MCLR वाढवला आहे. एमसीएलआरमध्ये वाढ झाल्याचा थेट परिणाम गृह आणि वैयक्तिक कर्जावर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही दोन्ही कर्जे आता ग्राहकांसाठी (Home Loan) महाग झाली आहेत. एकूण 7 बँकांनी त्यांच्या किरकोळ किमतीच्या कर्ज दरांबाबत … Read more

CIBIL Score For Home Loan : गृहकर्ज मिळवण्यासाठी CIBIL Score किती असावा?? बँकेत जाण्याआधी हे वाचाच

CIBIL Score For Home Loan

CIBIL Score For Home Loan : मित्रानो, आपल्या हक्काचे घर असावे अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतु घर बांधायचं हे काय खायचं काम नाही, त्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे असणं आवश्यक आहे. अनेकजण नवं घर बांधण्यासाठी गृहकर्ज (Home Loan) काढतात. परंतु त्यासाठी कोणतीही नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी अर्जदाराचा CIBIL किंवा क्रेडिट स्कोअर चेक करते. तो योग्य असेल तरच … Read more

Marriage Loan Interest : लग्नासाठी बँका देतायत 1 कोटींपर्यंत कर्ज ; पहा किती आहे व्याज

marriage loan interest

Marriage Loan Interest : भारतीय लग्न म्हणजे जणू एक मोठा सोहळाच. पाहुणेमंडळी, मेन्यू ,सजावट, उंची कपडे , सगळ्यासाठी मोठा तामझाम आणि खर्च केला जातो. त्यातही हल्लीच्या लग्नाचा ट्रेंड काही विचारूच नका. मोठी भव्यता आताच्या लग्नांमध्ये पाहायला मिळते. लग्न म्हंटल की खर्च आलाच. आता लग्न खर्च पेलण्यासाठी बँकांकडून कर्ज मिळायला सुरुवात झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने … Read more

SBI देतेय 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज; तेही कोणत्याही जामिनदाराशिवाय

SBI Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनुष्याला आपल्या संपूर्ण जीवनात कधी ना कधी पैशाची गरज ही लागतेच. अशावेळी आपण बँक किंवा पतसंस्थेकडे कर्ज काढतो. त्यासाठी तुमची काही कागदपत्रे, जामीनदार आणि हमी या गोष्टीची गरज असते. तसेच माणसाची कर्ज परतफेड करण्याची योग्यता पाहूनच कोणतीही बँक कर्ज देत असते. तुम्ही सुद्धा ने कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी … Read more