Mumbai Local Train : मुंबईकरांनो, आता दर 2:30 मिनिटांनी मिळणार लोकल; नव्या सिस्टीममुळे वेळ वाचणार

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल ट्रेन (Mumbai Local Train) … असं समजा कि या लोकल ट्रेनवरच मुंबईकरांचं आयुष्य अवलंबून असतंय. कारण नोकरदार वर्ग दररोज लोकलच्या माध्यमातूनच आपल्या कामाच्या ठिकाणी पोचत असतो. त्यामुळे जर लोकल ४-५ मिनिटे जरी लेट झाली तरी संपूर्ण दिवसाचे गणित बिघडत. अनेकदा कोलमडणारे वेळापत्रक, तसेच तांत्रिक बिघाड यामुळे प्रवाशांना … Read more

Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेच्या ‘या’ सुविधेमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mumbai Local Train) लोकल ट्रेन ही मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. कारण, दररोज घड्याळाच्या काट्यावर धावत सुटणाऱ्या मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे लोकल. मुंबईकरांच्या वेळापत्रकाची सगळी भिस्त लोकलवर असते. समजा सकाळी ऑफिसला जाताना पकडायची ट्रेन चुकली तर सगळं गणितचं चुकतं. अनेकदा प्लॅटफॉर्मला ट्रेन लागताना इंडिकेटरवर चुकीची वेळ लिहिलेली असते. तर कधी कधी … Read more

ज्येष्ठांना मुंबई लोकलमध्ये मिळणार ही खास सुविधा; रेल्वे विभागाने घेतला मोठा निर्णय

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सकाळ असो किंवा संध्याकाळ मुंबई लोकल ट्रेनमधील (Mumbai Local Train) गर्दी कधीच कमी झालेली नसते. त्यामुळे अशा गर्दीत ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करणे अशक्य होऊन जाते. अनेकवेळा तर घाईत असलेले प्रवासी हे जेष्ठ नागरिकांशी वाद घालताना धक्काबुक्की करतानाही दिसून येतात. त्यामुळेच यावर लोकल विभागाकडून एक उत्तम पर्याय काढण्यात आला आहे. या पर्यायामुळे मुंबईतील … Read more

Local Train: पुणे-लोणावळा मार्गावरील लोकल सेवा पुन्हा सुरू; प्रवाशांना मोठा दिलासा

Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे-लोणावळा प्रवास करणाऱ्या प्रवासासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता पुणे ते लोणावळा लोकल रेल्वे (Local Train) सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच लोणावळा रेल्वे स्थानकावर स्थानिकांनी ट्रेन अडवून आंदोलन केले होते. पुणे ते लोणावळा लोकल सेवेला पुन्हा सुरू करण्यात यावे, ही लोकल बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत असे स्थानिकांनी म्हटले … Read more

Mumbai Local Train : नवी मुंबईकरांना मिळाले दिवाळी गिफ्ट; खारकोपर ते उरण लोकल होणार सुरु

Mumbai Local Train Uran Kharkopar

Mumbai Local Train | दिवाळीच्या मुहूर्तावर रेल्वेकडून प्रवाश्यांसाठी अनेक आनंदाच्या बातम्या येत आहेत. प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेकडून अनेक ठिकाणहून विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. त्यातच आता नवी मुंबईकरांना सुद्धा आनंदाची बातमी समोर आली आहे. तब्बल आठ महिन्यानंतर खारकोपर ते उरण लोकल सुरु करण्यास मंजुरी मिळाली आहे. खारकोपर ते उरण हा मार्ग सुरक्षित नसल्यामुळे … Read more

नवी मुंबईत नेरुळ – उरण रेल्वे मार्गावर ट्रेनचा अपघात; 3 डबे रुळावरून घसरले

local train accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवी मुंबईत आज सकाळी नेरुळ ते उरण जाणारी लोकल अचानक रुळांवरून घसरल्याची घटना घडली आहे. हार्बर मार्गावरील नेरुळ – उरण रेल्वे मार्गावर खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेला अपघात झाला. या अपघात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हार्बर मार्गावरील नेरुळ – उरण रेल्वे मार्गावरून लोकल ट्रेन जात होती. ट्रेन जात असताना ट्रेनचे तब्बल तीन … Read more

लोकल ट्रेनमधील जागेवरून महिलांमध्ये तुफान हाणामारी

two women fight over seat

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईच्या लोकल म्हणजे मुंबईतील लोकांची लाईफलाईन. या लोकलमध्ये तुफान गर्दी असते कधी कधी तर यामध्ये लोकांना पाय ठेवायला जागा नसते. त्यामुळे रोज कुणाचे ना कुणासोबत लोकलमध्ये खटके (two women fight over seat) उडत असतात. अशीच एक घटना लोकलमधील लेडीज डब्यात घडली आहे. यामध्ये तीन तरुणींमध्ये लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून हाणामारी (two … Read more

अग्नीविराच्या भरतीसाठी जाणाऱ्या तरुणाचा लोकलच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

kalyan Railway Station

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – रेल्वे अपघाताच्या अनेक घटना बातम्या आपण ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. सध्या अशाच एका अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कल्याण रेल्वे (kalyan railway station) स्थानकावरील आहे. 21 वर्षीय तरुण धुळे जिल्ह्यातील वडजाई या गावाहून भारतीय सैन्याच्या अग्निवीरच्या भरतीसाठी (agniveer bharti) कल्याणमध्ये आला होता. तो एकटाच नव्हता … Read more

रेल्वे ही भाजपची नोकर आहे का? संजय राऊतांचे दानवेंना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी १५ ऑगस्टपासून मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मात्र हा निर्णय जाहीर करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी रेल्वे विभागाशी थोडी चर्चा करायला हवी होती. असे विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दानवेंवर पलटवार केला आहे. … Read more

लोकल सुरू करण्यापूर्वी रेल्वे विभागाशी चर्चा करायला हवी होती- रावसाहेब दानवे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 15 ऑगस्ट पासून ज्यांनी कोरोनाचे 2 डोस घेतले आहेत त्यांना राज्य सरकार कडून लोकल प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. परंतु, हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाशी चर्चाच केली नसल्याचं उघड झालं आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तसे सुतोवाचही केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागतच आहे पण त्यांनी … Read more