मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालाचा घोळ नेमका काय आहे?

Ravindra Waikar EVM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेचा मुंबई उत्तर पश्चिमचा (Mumbai North East Lok Sabha 2024 Result) निकाल लागला… ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांच्या विरोधात शिंदेंच्या रवींद्र वायकरांचा (Ravindra Waikar) अवघ्या 48 मतांनी विजय झाला… पण प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी आणि मतमोजणीनंतर अशा काही गोष्टी एका मागून एक घडायला लागल्या…ज्यामुळे ईव्हीएम पासून ते निवडणूक प्रक्रियेवरच एक … Read more

आंबेडकरांची वंचित लोकसभा हरली असली तरी हवं होतं ते मिळवलंच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 ला भाजपची बी टीम म्हणून आरोप झालेल्या वंचितनं (Vanchit Bahujan Aghadi) काँग्रेस राष्ट्रवादीचा बारा ते पंधरा जागांवर गेम केला होता…त्यामुळे 2024 ला महाविकास आघाडी सोबत जागा वाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर वंचित स्वतंत्र मैदानात उतरली…तेव्हा पुन्हा एकदा वंचित इफेक्ट महाविकास आघाडीला तोट्यात घेऊन जाईल, असा अंदाज असताना निकाल एकदम उलटा लागला…वंचितच्या 38 … Read more

जे अहंकारी झाले, त्यांना प्रभू रामाने 241 वर रोखले; RSS नेत्याच्या विधानाने खळबळ

Indresh Kumar RSS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील मतभेद उघड येत आहेत. यापूर्वी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपला आरसा दाखवून देशाच्या वास्तवाची जाणीव करून दिली होती, त्यानंतर आता आरएसएस नेते इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीवरून जोरदार निशाणा साधला आहे. जे अहंकारी झाले, त्यांना … Read more

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांच्या नावाची जादू कमी झालीय; पुढे काय?

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा वंचितची ताकद दाखवत किमान प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) तरी अकोल्यातून लोकसभेवर जातील, असं वाटतं होतं. पण आंबेडकर निवडणूक हरतायत हे तर आता क्लिअर झालंय. वंचितसाठी हा धक्का न सहन होणार आहेच, पण प्रकाश आंबेडकरांकडून घडलेल्या त्या पाच चुकांमध्ये त्यांचा पराभव दडला होता, असं आता म्हणता येऊ शकतं. वंचितला खासदारकीसाठी वंचित … Read more

शरद पवारांचा नितीशकुमारांना फोन; देशात मोठ्या हालचाली

NITISH KUMAR SHARAD PAWAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीसाठी निकाल जाहीर होत असताना INDIA आघाडी आणि NDA मध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. भाजपप्रणीत NDA २९० जागांवर आघाडीवर आहे तर विरोधकांच्या INDIA आघाडीला २३५ जागांवर आघाडीवर आहे. निकालाचे एकूण कल पाहता जास्तीत जास्त नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा आणि फोनाफोनी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष … Read more

पंतप्रधान मोदी 6223 मतांनी पिछाडीवर; वाराणसीत मोठा उलटफेर??

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून दुसऱ्या फेरीअखेर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मधून पिछाडीवर दिसत आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मोदी (Narendra Modi) तब्बल ६२२३ मतांनी पिछाडीवर आहेत, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मोदींविरोधात काँग्रेसच्या अजय झा यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपची धाकधूक वाढली आहे. 2019 मध्ये मोदींनी वाराणसी … Read more

सुरुवातीच्या कलात सुप्रियाताई, कोल्हे, शाहू महाराज, विशाल पाटील आघाडीवर

Lok Sabha 2024 Result (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. देशात एकीकडे भाजपप्रणीत NDA ला मोठं यश मिळत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. राज्यात महायुती २१ जागांवर आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी २६ जागांवर आघडीवर दिसत आहे. सुरुवातीच्या कलात सुप्रियाताई, कोल्हे, शाहू महाराज … Read more

Lok Sabha 2024 Result : लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात; पहा कोण-कोण आघाडीवर??

Lok Sabha 2024 Result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीला (Lok Sabha 2024 Result) सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलातून देशात NDA ला 275 जागांवर आघाडी दिसत आहे तर विरोधकांची INDIA आघाडी 120 जागांवर आघाडीवर दिसत आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरशी दिसत आहे. महायुतीमध्ये भाजपच्या जागा आघाडीवर दिसत असल्या तरी शिंदे- अजित दादांचे शिलेदार पिछाडीवर पाहायला … Read more