Modi Guarantee : राम मंदिर, CAA कायदा.. देशातील जनतेला मोदींच्या 5 मोठ्या गॅरेंटी

narendra modi guarantees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सभांचा धडाका लावला आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोदी नवनवीन आश्वासने आणि ग्वाही देत आहेत. आज पश्चिम बंगाल येथील एका जाहीर प्रचारसभेत मोदींनी जनतेला ५ मोठी आश्वासने दिली आहेत. तसेच यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांचे टीएमसी सरकार आणि इंडिया आघाडीवर … Read more

भाजपला बालेकिल्लातच ठाकरेंचे उमेदवार करण पवार धक्का देणारं?

jalgaon lok sabha 2024

गिरीश महाजन हे संकटमोचक नसून जळगाव जिल्ह्यावरील संकट…गिरीश महाजनांना (Girish Mahajan) दोन नंबरच्या पैशाची मस्ती…हे दिल्लीच्या गोष्टी करतात, गल्लीच्या करत नाहीत…ही सगळी स्टेटमेंट आहेत. जळगावचे भाजपकडून स्टॅंडिंग खासदार मात्र सध्या ठाकरे गटात असलेल्या उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांची… ज्या गिरीश महाजनांना भाजप पक्षात संकट मोचक म्हणून ओळखलं जातं. तेच पाटील सध्या जळगावात भाजपसाठी संकट बनलेत, … Read more

सांगलीचा निकाल विशाल पाटील यांच्या बाजूने? कसं ते पाहुयात

vishal patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगलीतील तीन पाटलांच्या मतदानाची कुस्ती पार पडली…निकाल ईव्हीएम मशीन मध्ये बंद झालाय. विशाल पाटलांचं तिकीट कापल्यानं सांगलीची जागा चर्चेत आली होती. नो मशाल ओन्ली विशालच्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या. मतदानानंतर आता बरचसं चित्र क्लिअर होऊ लागलंय. आणि सांगलीत विशाल पाटलांनी मशाल विझवलीय. असं लोकं सरसकट बोलू लागलेत. यंदा महाराष्ट्रातून अपक्ष खासदार … Read more

नाहीतर गाठ माझ्याशी, एकनाथ शिंदेंकडून खासदार हेमंत गोडसे यांची कानउघडणी

hemant godase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिकमधून उमेदवारी मिळण्यासाठी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे अक्षरशः देव पाण्यात सोडून बसले होते. आठवड्यांमागून आठवडे उलटत गेले तरी नाशिकचा तिढा काही सुटता सुटेना. अखेर छगन भुजबळांनी लोकसभेच्या मैदानातून जाहीर माघार घेतली. आणि हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचं काळीज हलकं झालं. नाशिक मधूनच ते पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार असणार आहेत. … Read more

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील 2 पक्ष संपणार; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

Prithviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील २ पक्ष संपुष्टात येणार आहेत असा मोठा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीबाबांनी हा दावा केला आहे. आतापर्यंत झालेलं मतदान आणि ७, १३ आणि २० मे रोजी होणाऱ्या मतदानानंतर विरोधकांसाठी धक्कादायक … Read more

काँग्रेसच्या 5 घोषणांनी महाराष्ट्रातील मोदींची हवा निघून गेलीय

RAHUL GANDHI MAHARASHTRA SPEECH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मटन, मुघल, मासे, मंगलसूत्र, मुसलमान, माओवाद, मस्जिद… नरेंद्र मोदींकडून त्यांच्या प्रचारात वाजवली जाणारी ही म ची बाराखडी. लोकांना अपील होईल, पुन्हा एकदा मोदींची जादू चालेल यासाठी भाजपला आक्रमक प्रचाराची गरज होती. ती म च्या बाराखडीतून पूर्ण होऊन आपण 400 पार होऊ असा विश्वास मोदींना वाटतोय. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधींनी याला … Read more

जागा वाटपातून स्पष्ट होतंय महायुतीत अजित पवारांचा गेम झालाय

ajit paawr shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजितदादा. खटक्यावर बोट जाग्यावर पलटी. पक्ष फोडला, चिन्हं, नाव आणि सगळे नेते आपले करून टाकले.. डबल इंजिनला तिसरं इंजिन जोडत उपमुख्यमंत्रीही झाले. अजितदादांनी पक्षात राहून शरद पवारांचा शिस्तीत केलेला कार्यक्रम पाहून अजितदादा राजकारणात शेरास सव्वाशेर आहेत, असं बोललं जाऊ लागलं. पण शिंदेंसारखीच त्यांचीही खरी कसोटी लागणार होती ती लोकसभेला. राष्ट्रवादी आपलीच … Read more

आरक्षणाबाबत राहुल गांधींची सर्वात मोठी घोषणा; पहा नेमकं काय म्हणाले??

Rahul Gandhi Pune Speech

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुण्यात (Rahul Gandhi Pune Speech) भव्य अशी सभा पार पडली. या सभेत राहुल गांधींनी आरक्षणाबाबत मोठी घोषणा करत मतदाराना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेच्या निकालानंतर जर देशात इंडिया आघाडीचे सरकार आलं तर आरक्षणाची असलेली ५० टक्के मर्यादा हटविण्यात येईल. दलित … Read more

मोठी बातमी!! राहुल गांधी रायबरेलीतून लढवणार लोकसभा निवडणूक

rahul gandhi Raebareli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी काँग्रेसने मोठा मास्टर स्ट्रोक खेळला आहे. पक्षाने राहुल गांधी याना अमेठी मधून नव्हे तर रायबरेलीतून लोकसभेचे (Raebareli Lok Sabha) तिकीट दिले आहे. म्हणजेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) वायनाड आणि रायबरेली या दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढतील. तर दुसरीकडे अमेठी मधून गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय मानले … Read more

मनसे, भाजप रवींद्र वायकरांचा आतूनच गेम करणार?

Ravindra Waikar thumbnail

उद्धव ठाकरेंचं मशाल हे चिन्ह नाहीचय. तो तर थंड आइस्क्रीमचा कोण आहे. त्या माणसातली आग संपली आहे… नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर केलेली ही टीका! त्यावर तोंडात घ्या मग चटके बसल्यावर कळेल की, आईस्क्रीम आहे की आगीचा गोळा…. उद्धव ठाकरेंचा राईट हॅन्ड, निष्ठावान मावळा म्हणून ज्यांची ओळख होती त्या रवींद्र वायकरांनी (Ravindra … Read more