राजकारणातून मोठी बातमी समोर!! या मतदान केंद्रांवरील EVM आणि VVPAT मशीनची होणार पडताळणी

EVM Machion

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आता सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केलेल्या मागणीनुसार EVM आणि VVPAT मशीनची पडताळणी करण्यात येणार आहे. अहमदनगर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यांची हीच मागणी मान्य … Read more

Kolhapur Loksabha Election Result 2024: कोल्हापुरात मान आणि मत गादीलाच; शाहू महाराजांची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल

Kolhapur Loksabha Election Result 2024

Kolhapur Loksabha Election Result 2024| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने श्रीमंत छत्रपती शाहू उमेदवार म्हणून उभे राहिल्यापासून देशाचे लक्ष कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाकडे लागून राहिले आहे. अशातच आज लोकसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असताना शाहू महाराजांची लीड 54 हजारांवर पोहचली आहे. शाहू महाराज 8 हजार मतांनी आघाडीवर आहेत. म्हणजेच कोल्हापूरकरांनी लोकसभा निवडणुकीत मान आणि मत गादीलाच … Read more

फडणवीस यांच्या मर्जीतील नेत्याचा ठाकरेंना फोन; भेटीसाठी वेळही मागितली

Fadanvis And Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरले असताना राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. तर दुसऱ्या बाजूला हा निकाल जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे भाजपासोबत जातील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) जवळच्या व्यक्तीने उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची मोठी माहिती सूत्रांनी … Read more

विधान परिषदेसाठी भाजपकडून 3 उमेदवार जाहीर; पहा कोणाकोणाला संधी??

Vidhan Parishad Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी (Vidhan Parishad Election) लगबग सुरू झाली आहे. अशातच आता भाजपने एकूण 3 मतदारसंघांसाठी आपले उमेदवार घोषित केले आहे. भाजपने कोकण पदवीधर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर मुंबई पदवीधर मतदारसंघात किरण शेलार (Kiran Shelar) आणि मुंबई शिक्षक … Read more

विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुक जाहीर; 26 जूनला होणार मतदान

Legislative Council

हॅलो महाराष्ट् ऑनलाईन| विधान परिषदेच्या (State Legislative Council) निवडणुकीसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या 26 जूनला शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या एकूण 4 जागांसाठी मतदान होणार आहे. तर 1 जुलै रोजी मतमोजणी पार पडणार आहे. यापूर्वी याचं निवडणुकीची तारीख 10 जून ठरवण्यात आली होती. मात्र शाळांच्या सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी … Read more

शरद पवारांच्या या 5 गौप्यस्फोटांमुळे राजकरणात खळबळ; निवडणुकीनंतर पालटणार फासे??

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकत्याच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच आता या गौप्यस्फोटांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर आगामी काळात काय परिणाम होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, “एकेकाळी नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे 2004 मध्ये … Read more

राहुल गांधींकडून शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने!! शेतमालाला योग्य हमीभाव ते कर्जमाफी… सगळं काही मिळणार

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जाहीर झाल्यापासून विविध पक्षा जनतेला मोठमोठी आश्वासने देत आहेत. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ही रायबरेलीमधील (Raebareli) सभेत बोलताना शेतकऱ्यांना मोठी आश्वासने दिली आहे. या आश्वासनांमध्ये “येत्या 4 जूननंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळेल” असे राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनी म्हटले आहे. तसेच, “इंडिया आघाडी … Read more

Bank Holiday: ताबडतोब बँकेची कामे उरकून घ्या!! पुढील आठवड्यात 4 दिवस बँकांना असेल टाळे

bank holiday

Bank Holiday| आता सर्व गोष्टी ऑनलाइन पद्धतीने होत असल्या तरी काही महत्त्वाच्या कामांसाठी बँकेतच जावे लागते. परंतु अनेकवेळा बँकेत गेल्यानंतर समजते की आज बँकेला सुट्टी आहे. यामुळे पुन्हा एकदा बँकेची कामे खोळंबून राहतात. हीच वेळ उद्या तुमच्यावर येऊ नये म्हणून आम्ही सांगू इच्छितो की, पुढील आठवड्यामध्ये बँकांना एकूण चार दिवस सुट्टी असणार आहे. मतदानाच्या प्रक्रियेमुळे … Read more

मुस्लिम आणि आमचा DNA एकच; भाजप नेत्याचे मोठं विधान

BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या मुलाला म्हणजेच करण भूषण सिंहला कैसरगंज मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या मुलाच्या प्रचारासाठी ब्रिजभूषण मैदानात उतरलेले दिसत आहेत. त्यांच्या करण भूषण सिंह यांच्या प्रचारासाठी विविध भागात सभा पार पडत आहेत. यातीलच एका सभेमध्ये बोलताना त्यांनी मुस्लिम समुदायाला संबोधन … Read more

निवडणुकीच्या काळात रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल; नेमके कारण काय??

Ravindra Dhangekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) काळात कसब्याचे आमदार आणि पुणे मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पुणे पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी धंगेकर यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन भाजपच्या विरोधात आंदोलन केले होते. याचवेळी बेकायदेशीर पद्धतीने जमाव … Read more