2024 मध्ये भारतात झाली या टॉप इनोव्हेशनमध्ये प्रगती
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताने 2024 मध्ये विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. नवीन कल्पना आणि शोधामुळे ते नेहमी आघाडीवर असते. एआयच्या विस्तारामुळे अनेक क्षेत्रात प्रगती होताना दिसत आहे. हे आतापर्यंतचे टॉप इंनोव्हेशन असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने फक्त भारतातच नाही तर जगामध्ये प्रगती करून दाखवलेली आहे. तर चला जाणून घेऊयात टॉप इंनोव्हेशनची माहिती. एआयचा विस्तार … Read more