Top 5 political news | लोकसभेत महायुतीचा सुफडा साफ ते अजित पवार 6 व्यांदा उपमुख्यमंत्री; 2024 मध्ये बदलले राज्याचे राजकारण
Top 5 political news | 2024 मध्ये राज्याच्या राजकारणात अधिक घडामोडी घडलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत अनेक चक्र फिरलेली आहेत. ज्यामध्ये काही घटनांचा उल्लेख हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या घटनांमुळे आणि त्या नेत्यांमुळेच राज्याचे राजकारण पूर्णपणे फिरलेले आहे. आज आपण 2024 मध्ये राज्याच्या राजकारणामध्ये कोणकोणत्या मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. आणि त्याचा परिणाम कशा … Read more