Top rising stars of cricket in 2024 | 2024 मध्ये या क्रिकेटपटूंचे उजळले नशीब; केली रेकॉर्डब्रेक कामगिरी
Top rising stars of cricket in 2024 |2024 मध्ये क्रिकेटमध्ये देखील अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. 2024 मध्ये अनेक रायझिंग स्टार देखील समोर आलेले आहेत. क्रिकेटमध्ये त्यांनी चांगलाच जम बसवलेला आहे. आता आपण 2024 मधील अशा काही क्रिकेटरबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी 2024 मध्ये त्यांच्या खेळाने चांगली कामगिरी केली आहे. आता 2024 मध्ये या खेळाडूंनी काय … Read more