सर्वसामान्यांना झटका! गॅस सिलेंडर महागलं

नवी दिल्ली । देशात सध्याच्या घडीला लॉकडाऊनचे चार टप्पे पूर्ण केल्यानंतर आता देशात तीन टप्प्यांमधील अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अनलॉक प्रक्रियेच्या याच टप्प्याच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांना चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. ज्याअंतर्गत बऱ्याच गॅस वितरण कंपन्यांनी घरगुती वापरातील एलपीजी सिलेंडरच्या दरांत वाढ केली आहे. HPCL, BPCL, IOC या तेल कंपन्यांकडून विना अनुदानित एलपीजी … Read more

खूशखबर! गॅस सिलेंडरच्या किंमतीत सरकारकडून घट; पहा नवीन दर

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या या संकटाच्या काळात सामान्य माणसाला काहीसा दिलासा मिळाला आहे.इंडेनच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार अनुदानित एलपीजी सिलिंडर्सच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. दिल्लीत १४.२ किलो विना अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत प्रति सिलिंडरमध्ये १६२ रुपयांची कपात करण्यात आली आहे. म्हणजेच आता हे सिलिंडर ५८१.५० रुपयात उपलब्ध होणार आहे. मुंबईत हे सिलिंडर आता … Read more