LPG सिलिंडर्सचे ऑगस्ट महिन्यासाठीचे नवीन दर, येथे पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑगस्टच्या पहिल्या तारखेने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. कारण देशातील ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) एलपीजीच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीत 594 रुपये आहे. देशांतर्गत एलपीजी सिलिंडरचे दर अन्य शहरांमध्येही स्थिर आहेत. तथापि, जुलै महिन्यात याच्या किंमती 4 रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्या. … Read more

गेल्या 3 महिन्यांपासून तुमच्या खात्यात गॅसचे अनुदान न मिळण्यामागचे ‘हे’ आहे कारण, सरकारने घेतला मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याला माहिती आहे काय की, मागील 3 महिन्यांपासून Gas Subsidyचे पैसे आपल्या खात्यात येत नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार मे 2020 पासून घरगुती एलपीजी गॅसवरील सब्सिडी तुमच्या बँक खात्यात येत नाही. मेपासून तुम्हाला मिळणारी गॅस सबसिडी सरकारने रद्द केली आहे. मात्र ही सब्सिडी संपविण्याचा निर्णय का घेण्यात आला आहे. चला तर मग संपूर्ण … Read more

लक्ष द्या! १ जुलैपासून आर्थिक व्यवहारांविषयी होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल

नवी दिल्ली ।  देशभरात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनलॉकच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात करण्यात येत आहे. एकिकडे कोरोनाशी सारा देश लढत असतानाच दुसरीकडे स्वयंपाकघरापासून ते बँक खात्यापर्यंत असणारी सारी गणितं बदलण्याची चिन्हं आहेत. कोरोनाच्या संकटात सरकारकडून मिळालेल्या सवलती आजपासून बंद होणार आहेत. तसेच काही अन्य आर्थिक व्यवहारांत महत्त्वाचे बदल होणार आहेत. एटीएम व्यवहारांत सूट मिळणार नाही बुधवारपासून … Read more